Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shah Rukh Khanला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी इतके पैसे मिळाले होते, रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

शाहरूखच्या यशामागे प्रचंड संघर्ष दडलेला आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला किती पैसे मिळाले होते जाणून घेऊया..

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2025 | 12:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आज २ नोव्हेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या वाढदिवसामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस नेहमीच खास असतो. शाहरुख खान आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. मात्र, या यशामागे त्याचा प्रचंड संघर्ष दडलेला आहे. शाहरुखने ‘दीवाना’ (1992) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

आता त्याचे जुने मित्र आणि सुरुवातीचे मार्गदर्शक निर्माता विवेक वासवानी यांनी शाहरुखच्या चित्रपटातीलप्रवासातील एक किस्सा सांगितला आहे. विवेक यांच्या मते, शाहरुखने सर्वात आधी साइन केलेला चित्रपट ‘दीवाना’ नव्हता, तर दुसरा चित्रपट होता आणि त्या वेळी त्याला यासाठी फक्त काहीशे रुपयांचीच फी मिळाली होती.

‘मरण्याची घाई नाही…’, इंडस्ट्रीपासून ब्रेक घेण्याबद्दल काय म्हणाले सतीश शाह? मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला केला मेसेज
त्या काळात शाहरुख इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता आणि विवेक यांच्या घरी राहत होता.एका दिवशी हेमा मालिनी यांचा फोन आला त्या स्वतः दिग्दर्शित करत असलेल्या ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी अभिनेता शोधत होत्या. शाहरुख आणि विवेक दोघंही उत्साहात पण थोडे घाबरत त्यांच्या घरी गेले.तिथे त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती न्यूजपेपरच्या मागे लपून बसलेला आहे. त्यांनी पेपर खाली केला आणि शाहरुख थक्क झाले ते म्हणजे स्वतः धर्मेंद्र!थोड्याच वेळात हेमा मालिनी आल्या आणि त्यांनी शाहरुखचा लुक पाहून त्याला लीड अ‍ॅक्टरची ऑफर दिली. या वेळी विवेक वासवानी म्हणाले, “राकेश रोशन आणि रमेश सिप्पी आधीच शाहरुखला साइन करून बसले आहेत.”

६० वर्षांचा झाला King Khan; मन्नतबाहेर दिसली चाहत्यांची गर्दी, “भारताचा अभिमान, शाहरुख खान…” असे दिले नारे
हेमा मालिनींनी शाहरुखची एनर्जी आणि अभिनय पाहताच त्याला ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी साइन केलं आणि त्यासाठी ५०,००० रुपयांची ऑफर दिली. जी त्या काळातील एका नवीन कलाकारासाठी मोठं पाऊल होतं.

या चित्रपटात जीतेंद्र, मिथुन चक्रवर्ती, डिंपल कपाडिया, अमृता सिंह आणि कबीर बेदी यांसारखे दिग्गज कलाकारांनी काम केले होते. जरी दिल आशना है हा शाहरुखचा पहिला साइन केलेला चित्रपट असला तरी, त्यांचा पहिला चित्रपट राकेश रोशन दिग्दर्शित किंग अंकल आणि त्यांचा पहिला रिलीज झालेला दीवाना होता, जो त्यांचा यशस्वी चित्रपट ठरला.

Web Title: Shah rukh khan first movie salary revealed deewana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Birthday
  • Bollywood News
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा: Karan Joharते राणी मुखर्जीपर्यंत अनेक स्टार्सची हजेरी
1

शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा: Karan Joharते राणी मुखर्जीपर्यंत अनेक स्टार्सची हजेरी

SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?
2

SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?

SRK Birthday: लाखो तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा King Khan होणार 60 वर्षांचा; चाहत्यांना देणार रिटर्न गिफ्ट 
3

SRK Birthday: लाखो तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा King Khan होणार 60 वर्षांचा; चाहत्यांना देणार रिटर्न गिफ्ट 

”माझ्या मुलीने मला दाखवले…” जय भानुशालीसोबत घटस्फोटावर माही विजने मौन सोडले, म्हणाली…
4

”माझ्या मुलीने मला दाखवले…” जय भानुशालीसोबत घटस्फोटावर माही विजने मौन सोडले, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.