प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मिडियावर नेहमीच फार चर्चेत असतात. त्यांची ख्याती देशभर इतकी पसरली आहे की, मोठमोठे सेलिब्रिटीही त्यांना पाहण्यासाठी वृंदावनाला भेट देतात. आपल्या प्रवचनांद्वारे आणि सत्संगाद्वारे प्रेमानंद महाराज लोकांना…
भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूं आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यामध्ये भारतीय पुरुष संघातील इशान किशन आणि महिला संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करत असतांना परवानाधारक पिस्तूल हाताळतांना निष्काळजीपणामुळे गोळी सुटल्याने एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज असणारा केएल राहुलने आपली एक वेगळी छाप पाडली आहे. आज १८ एप्रिल रोजी त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आयपीएलमध्ये काही अविस्मरणीय खेळी खेळल्या…
आज माजी क्रिकेटर दिवंगत अजित वाडेकर यांचा आज जन्म दिवस. 1 एप्रिल 1941 रोजी त्यांचा झाला. अजित वाडेकर हे भारतीय एकदिवसीय संघाचे पहिले कर्णधार राहिले आहेत. त्यांनी भारताला विदेशी भूमीवर जिंकण्याची…
आज सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर स्वतःचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. ती अनेकदा…
शाहिद कपूरचं आजही नाव जरीही घेतलं तरीही आपल्या नजरेसमोर एका क्षणात चटकन रावडी आणि डॅशिंग कबीर सिंह येतोच. शाहिदच्या आज वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या काही खास बाबी आज आपण…
घरात वाढदिवस साजरा करताना गोंधळ घातल्याने शेजाऱ्याने कुटूंबियाला मारहाण केल्याची घटना आंबेगाव खुर्द येथे घडली आहे. यात तरुणाच्या डोक्यला दुखापत झाली आहे.