Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘फतेह’ ची रिलीज डेट केली जाहीर!

अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित 'फतेह' च्या रिलीजची तारीख जाहीर करून चाहत्यांना त्याने खुश केले आहे. आता सोनू सूदचा आगामी चित्रपट 'फतेह' 10 जानेवारी 2025 ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 30, 2024 | 04:26 PM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Follow Us:

समाजसेवक आणि राष्ट्रीय नायक- अभिनेता सोनू सूद आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाचं औचित्य साधून त्याने त्याच्या सोशल मीडियावर बहुप्रतिक्षित चित्रपट ‘फतेह’ च्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. हा चित्रपट जो एक सायबर क्राइम थ्रिलर असणार आहे. या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करताना दिसणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून ही घोषणा करण्यात आली आहे. ‘फतेह’ हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूद यांनी या बद्दल ची उत्सुकता व्यक्त केली आहे.

 

सूदने पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की ही कथा “महत्त्वपूर्ण” आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, ‘फतेह’ मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनां वर आधारित असून झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भारतीय कलाकारांना त्याच्या ॲक्शन सीक्वेन्ससह पर्वणी देणार आहे.

वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या सोनू सूदने फतेह या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील दिसणार आहेत. अंकुर पजनीसह सोनू सूदने चित्रपटाची कथा लिहिली आहे. असे आता या चित्रपटाची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Web Title: Sonu sood announced the release date of his upcoming film fateh on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • sonu sood

संबंधित बातम्या

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल
1

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.