पंजाबमधील पुरामुळे बाधित कुटुंबांना थेट मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूद अमृतसरला पोहोचला आहे. अभिनेत्यांना त्यांना सगळ्यांना घर बांधण्यासाठी मदत केली आहे. तसेच जास्तीत जास्त घरे बाधंण्याचे आवाहन दिले आहे.
अभिनेता सोनू सूद, जो अनेकदा लोकांना मदत करताना दिसत असतो. परंतु आता अभिनेत्याने मुंबईतील एक अपार्टमेंट विकले आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्याला याचा फायदा झाला की…
सोनू सूदने त्याच्या २६ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही एक प्रसिद्ध खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आज सोनू सूद त्याचा ५२ वा वाढदिवस…
सोनू सूदने दाक्षिणात्य अभिनेता फिश वेंकट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत केली आहे. अभिनेत्याने त्यांच्या कुटुंबाशी फोनवर बोलून त्यांच्यासोबत संवाद साधला आहे.
सोनू सूदने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो साप पकडताना दिसत आहे. हा साप त्याच्या सोसायटीत दिसला आहे. अभिनेत्याचा हा व्हिडीओ आता चर्चेत आहे.
बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत ईडी खूप कडक आहे. या संदर्भात ईडीने सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांचीही चौकशी केली आहे. तथापि, दोन्ही स्टार्सनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोनू सूद अभिनयासोबतच त्याच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. यावर्षी हैदराबाद, भारतातील मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत हा अभिनेता सहभागी होणार आहे. त्याला जज म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक विशेष सन्मान दिला आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूर येथे समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. आता पहिल्यांदाच सोनू सूदने यावर भाष्य केले आहे.
सोनू सूदने पत्नीच्या अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे. अपघाताच्या १ मिनिटापूर्वी सोनालीने जे केले त्यामुळे ती सुरक्षित असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने चाहत्यांना एक सल्ला दिला…
नागपूर येथे समृद्धी महामार्गावर अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा म्हणजेच सोनाली सूदचा भीषण अपघात झाला. चला जाणून घेऊया, अपघाताच्या वेळी त्या कोणत्या कारमधून प्रवास करीत होत्या.
अभिनेता सोनू सूदने सोमवारी मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनी फसवणूक प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष दिली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर अभिनेता सोनू सूदने या प्रकरणावर मौन सोडले आहे. या फसवणूक प्रकरणात नाव आल्याबद्दल अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.
अभिनेता सोनू सूदने 'फतेह' चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यामागील कारण सांगितले आहे. चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी त्याला अडीच महिने कसे लागलेहे देखील अभिनेत्याने स्पष्ट केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा 'फतेह' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळानंतर, हा अभिनेता मुख्य भूमिकेत पडद्यावर आला आहे. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर प्रथम…
अभिनेता सोनू सूदचा 'फतेह' हा चित्रपट रिलीज लवकरच रिलीज होणार आहे. आपल्या दातृत्वामुळे राष्ट्रीय नायक बनलेल्या या अभिनेत्याला सोलापूर, महाराष्ट्रातील मुलांनी खास भेट दिली आहे.
सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' रिलीज होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्याचा ट्रेलर याआधीच भव्य कार्यक्रमात रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज सोमवारी प्रदर्शित झाला आहे. यावर सलमान खानने…
आपल्या फतेह या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेला सोनू सूदही या शोमध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर बिग बॉसचा नवा प्रोमो आला यामध्ये कोणता सदस्य कोणावर निशाणा साधणार यावर एकदा नजर टाका.