Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ने IMDb २०२४ च्या सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीजच्या यादीत मिळवले स्थान!

'द ग्रेट इंडियन कपिल शो'ने IMDb २०२४ च्या सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीजच्या यादीत या मालिकेने १० वे स्थान मिळवले आहे. तसेच या बातमीने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पाहणाऱ्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 13, 2024 | 04:19 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जो चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटींबाबतची जगातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह माहितीचा स्रोत आहे, त्यांनी २०२४ मध्ये IMDb वापरकर्त्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेल्या १० भारतीय वेब सिरीजची घोषणा केली. IMDb च्या या वर्षअखेरच्या यादीचा आधार IMDb वरील दर महिन्याला भेट देणाऱ्या २५० दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांच्या वास्तविक पृष्ठदृश्यांवर आधारित आहे, ज्याद्वारे वापरकर्ते काय पाहावे याचा निर्णय घेतात. जिथे संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी: द डायमंड बाजार ने या यादीत पहिला क्रमांक पटकावला, तिथे द ग्रेट इंडियन कपिल शो IMDb च्या वार्षिक यादीत स्थान मिळवणारा पहिला नॉन-फिक्शन शो ठरला आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक असलेला हा शो डिजिटल पदार्पणानंतर जागतिक पातळीवर पोहोचला आणि या यादीत १० वे स्थान मिळवले आहे.

कपिल शर्माने व्यक्त केल्या भावना
कॉमेडियन कपिल शर्मा या आनंदी व्यक्त होऊन म्हणाले, “मी मनापासून अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरलेलो आहे की द ग्रेट इंडियन कपिल शो IMDb च्या टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सिरीजमध्ये समाविष्ट झाला आहे. ही उपलब्धी आमच्या अद्भुत टीमची, आमच्या शानदार पाहुण्यांची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षकांची आहे, ज्यांनी आम्हाला वर्षानुवर्षे भरभरून प्रेम दिल आहे. या यादीत एकमेव नॉन-फिक्शन शो असल्याने ते अधिक खास बनते, कारण ते हास्याची ती शक्ती अधोरेखित करते जी लोकांना एकत्र आणते. ही यात्रा अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार!” असे ते म्हणाले.

 

IMDb ची २०२४ मधील सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीज यादी:
1. हीरामंडी: द डायमंड बाज़ार
2. मिर्ज़ापुर
3. पंचायत
4. ग्यारह ग्यारह
5. सिटाडेल: हनी बनी
6. मामला लीगल है
7. ताज़ा खबर
8. मर्डर इन माहिम
9. शेखर होम
10. द ग्रेट इंडियन कपिल शो

ही यादी १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भारतात प्रदर्शित झालेल्या आणि IMDb वापरकर्त्यांकडून ५ किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालेल्या सर्व वेब सिरीजवर आधारित आहे. या शीर्षकांनी IMDb च्या २५० दशलक्षांहून अधिक मासिक वापरकर्त्यांमध्ये सातत्याने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.

Web Title: The great indian kapil show makes it to imdb list of most popular indian web series of 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 04:19 PM

Topics:  

  • Indian Television
  • The Great Indian Kapil Sharma Show

संबंधित बातम्या

शमितासाठी मुलगा शोधतेय मोठी बहीण शिल्पा, कोणत्याही व्यक्तीला विचारते, ‘तुझं लग्न झालंय का?’
1

शमितासाठी मुलगा शोधतेय मोठी बहीण शिल्पा, कोणत्याही व्यक्तीला विचारते, ‘तुझं लग्न झालंय का?’

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र
2

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
3

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका
4

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.