प्रिन्स नरुला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. त्याने 'रफल दुनारी' हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित केले असून, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अशातच आता हे प्रकरण नक्की काय आहे जाणून…
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी दिशा वकानीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडिल भीम वकानी यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने आपल्या अभिनयाने आणि शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती जुळ्या मुलांची आई होणार असल्याची चर्चा होती. पण आता, या अफवांच्या दरम्यान, अभिनेत्रीने सत्य उघड केले…
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने आपल्या प्रेग्नन्सीबाबत मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. ३७ व्या वर्षी सुरभीने चाहत्यांना सरप्राईज देत ती जुळ्या बाळांची आई झाली असल्याचे सांगितले आहे.
स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ सध्या चर्चेत आहे. ‘अनुपमा’ आता लवकरच नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे, आणि स्वतःची नवी ओळख मिळणार आहे. मालिकेमधील हा ट्विस्ट काय आहे जाणून घेऊयात.
अभिनेता मिलिंद सोमणने नुकतीच 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान, मिलिंद सोमणने त्याच्या न्यूड फोटोशूटवरून निर्माण झालेल्या वादावर आपले मौन सोडले आहे. या मुलाखतीत मिलिंद सोमण नक्की काय म्हणाले जाणून…
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या घरी तिच्या डोहाळेजेवणाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा झालेला आहे. तिने विवेक दहियासोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कॉमेडियन भारती सिंगने अखेर तिचा दुसरा मुलगा, काजूचा चेहरा रिव्हिल केला आहे. चाहते भारती सिंगच्या दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होती आणि तिच्या…
'बिग बॉस २' ओटीटी फेम फलक नाझ टीव्ही इंडस्ट्रीतील नवीन कास्टिंग पद्धतींवरून संतापली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसबद्दल खुलासा केला आहे.
"शाका लाका बूम बूम" फेम किंशुक वैद्य यांचे घर आता आनंदाचे ठिकाण बनले आहे. किंशुक वैद्यने आता सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो बाबा झाला असल्याचे समोर…
दीपिका कक्करने अलीकडेच पोटदुखीची तक्रार केली, ज्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखव व्हावे लागणार आहे. दोन दिवसांच्या पोटदुखीनंतर, सीटी स्कॅनमध्ये एक सिस्ट आढळून आले आहे.
'लक्ष्मी निवास' मालिकेमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भाग दाखवण्यात आला आहे. या भागात अनेक रहस्य उलगडणार असून, जान्हवीची धक्कादायक एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
युवराज आणि तारा यांच्या प्रेमकथेची नवीन अध्याय सुरु होताना दिसणार आहे. स्टार प्लसच्या "तारा" या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो रसिक प्रेक्षकांना आवडलेला दिसत आहे.
Sarla Maheshwari Death News: दूरदर्शनच्या माजी न्यूज अँकर सरला माहेश्वरी यांचे निधन झाले. शम्मी नारंग यांनी ही दुःखद बातमी शेअर केली. ७१ वर्षांच्या माहेश्वरी यांनी १९७६ ते २००५ पर्यंत दूरदर्शनमध्ये…
अन्नपूर्णा अर्चना धोत्रे यांनी नुकतीच नवराष्ट्रमध्ये उपस्थिती दाखवून आपला 'घरातलं किचन ते मास्टरशेफ' चा प्रवास शेअर केला आहे, या मुलाखतीत त्यांनी त्याच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितले आहे.
"ये रिश्ता क्या कहलाता है" या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अशातच आता जुने पात्र मालिकेत प्रवेश करणार आहे. प्रेक्षक वर्ग ही मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.