Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VVKWWV Box Office: विकी विद्याला प्रेक्षकांचं मिळतंय भरभरून प्रेम, जाणून घ्या बॉक्स ऑफिसवरील सोमवारची कमाई!

विकी विद्या का वो वाला व्हिडीओ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच खळबळ माजवत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या केमिस्ट्रीने सजलेला हा चित्रपट संवादांमुळे खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाची सोमवारची कमाई.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2024 | 12:02 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

राजकुमार राव यांची गणना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जात आहे. विनोदी चित्रपटांतून त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. नुकताच अभिनेत्याचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या कथेसोबतच अभिनेत्याची पंचलाईनही खूप पसंत केली जात आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या क्लॅशनंतरही या चित्रपटाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज शांडिल्याच्या दिग्दर्शनात बनलेला, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये विकी (राजकुमार राव) आणि विद्या (तृप्ती डिमरी) यांची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांच्या लग्नाची सीडी कुठेतरी हरवली आहे. इथूनच संपूर्ण चित्रपटाची कथा सुरू होते, त्यानंतर चित्रपट एक विनोदी वळण घेतो, एकामागून एक ट्विस्टने भरलेला हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.

क्लॅशनंतरही चित्रपगृहात केली धकामेदार कमाई
आलिया भट्टच्या ‘जिगरा’सोबतचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ रिलीज झाला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवलेल्या आलियाच्या चित्रपटाला ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ ने यश मिळवून दिले आहे. पहिल्या दिवसापासून राजकुमार रावचा चित्रपट आलिया भट्टच्या चित्रपटापेक्षा चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या सोमवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

हे देखील वाचा- आमिर खान लवकरच करणार ‘गजनी २’ची घोषणा, चित्रपटासाठी या दिग्दर्शकासोबत केली हातमिळवणी!

‘विकी विद्या…’ चित्रपटाची कमाई

पहिल्या दिवशी 5.71 कोटी
दुसऱ्या दिवशी 7.06 कोटी
तिसऱ्या दिवशी 6.40 कोटी
चौथ्या दिवशी 2.33 कोटी
एकूण 21.5 कोटी

Web Title: Vicky vidya ka woh wala video box office collection day 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 12:02 PM

Topics:  

  • rajkumar rao

संबंधित बातम्या

हृता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती, बॉलीवूड स्टार राजकुमार रावनेही केलं कौतुक
1

हृता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती, बॉलीवूड स्टार राजकुमार रावनेही केलं कौतुक

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ
2

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा
3

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा

“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…
4

“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.