हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता या चित्रपटाची बॉलीवूडमध्येही चर्चा सुरु आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा दोघेही लग्नानंतर त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तिच्या बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखाची गणना होते. या प्रसिद्ध कपलने नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आई- बाबा होणार आहे.
मराठी सेलिब्रिटींनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीही मराठी- हिंदी भाषा वादावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात स्वत: चं मत मांडलं आहे.
राजकुमार राव यांच्या आगामी 'मालिक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गेल्या काही काळापासून राजकुमार राव एकाच प्रकारच्या पात्रांमध्ये दिसला होता, परंतु 'मालिक'मधील त्यांची नवीन शैली ही प्रतिमा तोडण्याचे काम करत…
राजकुमार राव यांच्या आगामी 'मालिक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. आता बातमी अशी आहे की या चित्रपटात बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
राजकुमार रावच्या 'मालिक' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यासोबतच निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार हे देखील जाहीर केले आहे. पोस्टर पाहून आता चाहते टीझर पाहण्यासाठी…
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की हा चित्रपट १६ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित…
राजकुमार राव आणि वामिका गिब्बी यांच्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासही नकार दिला आहे.
९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'भूल चुक माफ' चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या वातावरणाचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत खूप मोठा निर्णय…
सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यानंतर BCCI चे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येतोय. याबद्दलची माहिती स्वत: सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांना…
राजकुमार राव आणि वामिका गब्बी मॅडॉकच्या पुढील चित्रपट 'भूल चुक माफ' मध्ये दिसणार आहेत. त्याचा टीझर आज मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. मॅडॉकचा पुढील चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने सोशल मीडियावर पत्नी पत्रलेखासोबत एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी एखाद्या गोष्टीवर एकत्र काम करण्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की ते सध्या पालक होणार…
महान क्रिकेटर आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या आयुष्यावर सिनेमा होणार आहे असे वृत्त समोर आली आहेत. अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर आणणार…
'स्त्री २'च्या यशानंतर कलाकारांची प्रसिद्धी वाढली आहे. आता अभिनेता राजकुमार रावने मानधनात वाढ केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.
आज सकाळी अक्षय कुमारपासून राजकुमार रावपर्यंत सर्व बॉलिवूड स्टार्स मतदान करण्यासाठी आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत.
विकी विद्या का वो वाला व्हिडीओ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच खळबळ माजवत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या केमिस्ट्रीने सजलेला हा चित्रपट संवादांमुळे खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट…
बॉक्स ऑफिस रिलीज फेस्टिव्हलवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. यावेळीही दसरा डोळ्यासमोर ठेवून अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाईप निर्माण झाली आहे. या…
हॉरर-कॉमेडी चित्रपटांना हल्ली खूप पसंती दिली जात आहे कमालीची अभिनयामुळे सुद्धा स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. चित्रपट गृहांमध्ये खळबळ माजवल्यानंतर, आता स्त्री २ आता ओटीटीवर प्रदर्शित…
आता निर्मात्यांनी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' मधील 'सजना वे सजना' हे नवीन गाणे रिलीज केले आहे, जे दिव्या कुमारसह सुनिधी चौहानने गायले आहे. या चित्रपटाचे नवे गाणे युट्युबवर…