Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल

अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाने काल त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच पार्टीमध्ये गोविंदा कुठेच दिसून येत नाही आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2025 | 03:14 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी सुनीता आहुजासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. तथापि, अभिनेत्याच्या पत्नीने हे वृत्त अफवा असल्याचे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाने त्याचा २८ वा वाढदिवस साजरा केला. यासाठी एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओंमध्ये गोविंदा गायब होता.

Chhaava: आता हिंदीनंतर तेलुगूमध्ये करणार धुमाकूळ, ट्रेलरसह निर्मात्यांनी रिलीज डेट केली जाहीर!

यशवर्धनने वडील गोविंदाशिवाय केला वाढदिवस साजरा
खरंतर, यशवर्धन आहुजाच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये यश त्याची आई सुनीता आणि बहीण टीना आहुजासोबत केक कापताना तो दिसत आहे. या काळात, गोविंदा पार्टीत कुठेच दिसत नाही आहे. त्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी अभिनेता आणि त्याच्या पत्नीमधील दुरावा निर्माण झाल्याचे अनुमान लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच, हा व्हिडिओ या वर्षीचा नाही तर २०२३ सालचा आहे. जेव्हा त्याने पापाराझींसह केक कापला असे देखील म्हटले जात आहे.

 

यशवर्धनने राशा थडानीसोबत खळबळ उडवली
आणि आदल्या दिवशी, म्हणजे १ मार्च रोजी, यशवर्धनचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये त्याच्या कुटुंबासह अनेक खास मित्रांनीही भाग घेतला होता. या पार्टीतील एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये यशवर्धन रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत ‘अंखियों से गोली मारे’ या गाण्यावर नाचताना दिसला. चाहत्यांना दोघांचाही व्हिडिओ खूप आवडतोय. राशाने तिच्या इंस्टाग्रामवर यशवर्धनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. तथापि, या पार्टीतही गोविंदा कुठेच दिसला नाही.

 

टायगरने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं जबरदस्त गिफ्ट, Baaghi 4 चा उत्कंठावर्धक पोस्टर पाहिलात का ?

सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्या घटस्फोटावर सुरु आहे चर्चा
घटस्फोटाच्या वाढत्या अफवा पाहून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाली होती की, जेव्हापासून गोविंदा राजकारणात आला आहे. तेव्हापासून त्याने एक वेगळे घर घेतले आहे आणि त्यात त्याचे कार्यालय बनवले आहे. राजकारणात सक्रिय झाल्यापासून तो अधिक वेळ तिथेच घालवतो. त्यामुळे दोघे वेगळे राहत असल्याच्या अफवा उठल्या. सुनीताने स्पष्ट सांगितलं, “गोविंदा आणि मला वेगळं करणारा कोणीही नाही.” त्यामुळे हे फक्त चर्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Yashvardhan ahuja celebrated birthday with his mother sister and friends govinda was not seen in party see video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 03:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.