• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Chhawa Saiyara And Mahavatar Narasimha Now On Ott

दिवाळी सुट्टीत बिंज-वॉचसाठी धमाका! ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ आता ओटीटीवर

या दिवाळीच्या सुट्टीत OTTवर तुम्ही पाहू शकतो हे तीन ब्लॉकबास्टर चित्रपट

  • By अमृता यादव
Updated On: Oct 15, 2025 | 03:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2025 मध्ये तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडून काढले. विशेष म्हणजे हे तीनही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारांतील होते. ‘छावा’ हा एक ऐतिहासिक चित्रपट, ‘सैयारा’ ही एक प्रेमकथा होती आणि ‘महावतार नरसिंह’ हा एक अ‍ॅनिमेटेड पौराणिक चित्रपट होता. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि आता हे सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम होत आहेत.

विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता आणि नंतर त्याचा तेलगू डबही रिलीज करण्यात आला. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ‘ या चित्रपटाने सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार भारतात 601.54 कोटींची नेट कमाई केली, तर जगभरात 807.91 कोटींचा गल्ला जमवला. ही 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 45 दिवसांनी, म्हणजे 11 एप्रिल 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला असून तो आता तुम्ही नेटफ्लिक्सवर बिंज वॉच करू शकता.

प्रभास फॅन्ससाठी हा महिना ठरणार खास, ‘The RajaSaab’चं इंट्रो गाणं ऑक्टोबरमध्ये लॉन्च

मोहित सूरी दिग्दर्शित आणि नवोदित कलाकार अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सैयारा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचं मन जिंकलं नाही, तर मोठी कमाईही केली. सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार या सरप्राइज ब्लॉकबस्टरने भारतात 329.2 कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर वर्ल्डवाइड 569.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘सैयारा’ 12 सप्टेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, हा हृदयस्पर्शी आणि रोमँटिक चित्रपट तुम्ही वीकेंडला बिंज वॉच करण्यासाठी नक्कीच निवडू शकता.

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते

अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ हाही एक सरप्राइज ब्लॉकबस्टर ठरलेला अ‍ॅनिमेटेड पौराणिक चित्रपट आहे. 25 जुलै 2025 रोजी हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आणि काहीच वेळात त्याने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतात 250.29 कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर वर्ल्डवाइड कमाई 325.74 कोटी रुपये इतकी झाली. ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. हा पौराणिक आणि व्हिज्युअली शानदार चित्रपट तुम्ही या फेस्टिव्ह वीकेंडला नेटफ्लिक्सवर बिंज वॉचसाठी नक्कीच पाहू शकता.

Web Title: Chhawa saiyara and mahavatar narasimha now on ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Chhaava Movie
  • OTT platform
  • saiyaara

संबंधित बातम्या

ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा
1

ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिवाळी सुट्टीत बिंज-वॉचसाठी धमाका! ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ आता ओटीटीवर

दिवाळी सुट्टीत बिंज-वॉचसाठी धमाका! ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ आता ओटीटीवर

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, देवी लक्ष्मी तुमच्यावर करेल आशीर्वादाचा वर्षाव

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, देवी लक्ष्मी तुमच्यावर करेल आशीर्वादाचा वर्षाव

मणक्याच्या आरोग्याबद्दल का वाढत आहेत गैरसमजूती? याबद्दल जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली सविस्तर माहिती

मणक्याच्या आरोग्याबद्दल का वाढत आहेत गैरसमजूती? याबद्दल जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली सविस्तर माहिती

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Crime: सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत व्यक्तीची आत्महत्या; चिठ्ठीत केसचा उल्लेख

Pune Crime: सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत व्यक्तीची आत्महत्या; चिठ्ठीत केसचा उल्लेख

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.