डिश टीव्हीने 'VZY' 4K स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, यात DTH आणि OTT कंटेंट एकाच वेळी मिळेल, त्यामुळे तुम्हाला वेगळ्या सेट-टॉप बॉक्सची गरज भासणार नाही. अधिक माहितीसाठी वाचा.
नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरुवातीपासूनच लोकांना आवडतात. या ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये लोकांसाठी विविध फीचर्स देण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसाठी नवीन नियम लागू होणार का?
‘जुलै’ महिन्याच्या सुरुवातीला जसा श्रावणाचा सडा आणि पावसाचा जोर वाढतो, अगदी त्याचप्रमाणे अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर आता कंटेंटचा जोरदार वर्षाव सुरू होणार आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून काही तासांपूर्वीच 'पंचायत ५' वेबसीरिजचं अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आले आहे. शिवाय, निर्मात्यांनी वेबसीरीजच्या रिलीज डेटचाही खुलासा केला आहे.
आध्यात्मिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं खास ओटीटीवर काही निवडक आणि भक्तीने भरलेल्या चित्रपट आणि खास मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
ओटीटी विश्वामध्ये कायमच चर्चेत राहिलेल्या 'पंचायत' वेबसीरीजचे आजवर तीन सीझन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'पंचायत' वेबसीरीजचा चौथा सीझन येणार आहे. नुकतंच वेबसीरीजची रिलीज डेट समोर आली…
किरण तेजपालची दिग्दर्शक म्हणून ही पहिलीच फिल्म असणार आहे. या चित्रपटाचं नाव 'स्टोलन' असं असून काही तासांपूर्वीच प्राईम व्हिडिओच्या सोशल मीडिया पेजवरून चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.