सप्टेंबरमध्ये OTT वर येत असलेल्या 5 जबरदस्त चित्रपटांची यादी. यामध्ये 'सैयारा' आणि 'कुली' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. जाणून घ्या हे चित्रपट तुम्ही कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
बॉक्स ऑफिसवर सध्या चार सिनेमांची रंगत पाहायला मिळत आहे. सैय्यारा, सन ऑफ सरदार २, धडक २ तसेच महावतार नरसिम्हापैकी कोणत्या सिनेमाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे? जाणून घेऊयात.
सैयारा चित्रपटातील अभिनेत्री (२२ वर्षांची) अल्झायमर आजाराची बळी असल्याचे दाखवण्यात आले आहे. तरुणपणीही अल्झायमर आजार होऊ शकतो का? काय आहेत या आजाराची लक्षणे.. .