Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जुग जुग जियो’ चित्रपट अडकला कायद्याच्या कचाट्यात, रांची कोर्टात ‘या’ कारणामुळे करावं लागणार स्क्रिनिंग

रांची येथील लेखक विशाल सिंहनं (Vishal Singh) आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) या चित्रपटाची कथा ही त्याच्या बन्नी रानी कथेसारखी आहे. (Copyright Case) विशाल सिंहची कथा ही परवानगीशिवाय आणि क्रेडीट न देता वापरण्यात आली आहे, असं विशालचं मतं आहे.

  • By साधना
Updated On: Jun 20, 2022 | 03:49 PM
jug jugg jeeyo

jug jugg jeeyo

Follow Us
Close
Follow Us:

‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट २४ जून रोजी रिलीज होणार आहे. अभिनेता वरुण धवन , कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu kapoor) यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. करण जोहर या चित्रपटाचा (karan Johar) निर्माता आहे. पण ‘जुग जुग जियो’ चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग कोर्टामध्ये करण्याचा आदेश रांची कोर्टानं दिला आहे.

रांचीमधील लेखक विशाल सिंहनं धर्मा प्रोडक्शनवर कथा चोरण्याचा आरोप लावला आहे. विशाल सिंहनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रांची कोर्टाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात त्याचे स्क्रीनिंग करण्याचा आदेश दिला आहे.

[read_also content=”भुवनेश्वर कुमार ठरला सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय गोलंदाज https://www.navarashtra.com/sports/bhuvneshwar-kumar-became-first-indian-baller-to-get-man-of-the-match-award-for-maximum-time-nrsr-294781/”]

रांची येथील लेखक विशाल सिंहनं आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची कथा ही त्याच्या बन्नी रानी कथेसारखी आहे. विशाल सिंहची कथा ही परवानगीशिवाय आणि क्रेडीट न देता वापरण्यात आली आहे, असं विशालचं मतं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, असंही विशालनं याचिकेत म्हटलं आहे. विशालनं चित्रपटाच्या निर्मात्यांकडे दीड कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.

कोर्टामध्ये ‘जुग जुग जियो’चं स्क्रीनिंग २१ जून रोजी होणार आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन निर्मात्यांनी केले आहे की नाही, याबाबत चित्रपट पाहिल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पक्षांची बाजू कोर्टात मांडण्यात येणार आहे.

Web Title: Copyright case against jug jugg jeeyo movie special screening in ranchi court nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2022 | 03:47 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • KIARA ADVANI
  • Neetu Kapoor
  • Varun Dhavan

संबंधित बातम्या

मातृत्वाचे जीवन आनंदाने जगतेय कियारा अडवाणी; मध्यरात्री गोंडस बाळासाठी शेअर केली ‘ही’ पोस्ट
1

मातृत्वाचे जीवन आनंदाने जगतेय कियारा अडवाणी; मध्यरात्री गोंडस बाळासाठी शेअर केली ‘ही’ पोस्ट

वयाच्या सत्तरीत हृतिकच्या आईने ‘War २’ च्या गाण्यावर केला डान्स, Viral Video ने केले चाहत्यांना चकीत
2

वयाच्या सत्तरीत हृतिकच्या आईने ‘War २’ च्या गाण्यावर केला डान्स, Viral Video ने केले चाहत्यांना चकीत

‘War 2’ चं पहिलं गाणं ‘आवा जावा’ प्रदर्शित! हृतिक-कियाराचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत
3

‘War 2’ चं पहिलं गाणं ‘आवा जावा’ प्रदर्शित! हृतिक-कियाराचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत

Kiara Advani Birthday: कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी शिवाय बॉलीवूड क्वीन बनली कियारा, रील लाईफमधील ‘शेरशाह’ खऱ्या आयुष्यातील पार्टनर
4

Kiara Advani Birthday: कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी शिवाय बॉलीवूड क्वीन बनली कियारा, रील लाईफमधील ‘शेरशाह’ खऱ्या आयुष्यातील पार्टनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.