अनिल कपूर यांनी खुलासा केला की आदित्य धर यांनी चित्रपटात छोटी भूमिका करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण एका गंभीर कारणामुळे त्यांना तो नाकारावा लागला.
अनिल कपूर यांनी स्वतः विनोदाने खुलासा केला की ते अजूनही त्यांच्या पत्नीकडून पैसे मागतात. प्रसिद्धी असूनही, या साधेपणाने अनिल कपूर यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अनिल कपूर यांचा आगामी ‘सुबेदार’चित्रपट सध्या जास्त चर्चेत आहे. या चित्रपटामधील ‘बलम सुबेदार’ हे गाणं नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आणि यामध्ये अभिनेत्याचा दमदार स्वॅग पाहायला मिळालेला आहे.
अनिल कपूर त्यांच्या 'सुभेदार' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरमध्ये अनिल कपूर यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितले आणि नायिकांसोबत काम करण्याबद्दल प्रतिक्रियाही दिली.
बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांचा ‘सुबेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. अशातच या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनिल कपूर-राधिका मदान यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याचे नाव आहे ‘सूबेदार’. या चित्रपटामधील ‘लल्ला अँथम’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आणि या गाण्याला हरभजन सिंह यांची खास…
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा ६९ व्या वर्षीही स्वॅग आणि डॅशिंग स्टाईल अजूनही कायम आहे. त्यांनी अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे
बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्याचे वय कितीही असतो तरी अजूनही ते तरुण आणि उत्साही दिसतात. अनिल कपूर हा असाच एक अभिनेता आहे. त्याची ऊर्जा, फिटनेस, स्टाईल अजूनही चाहत्यांना आवडत…
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरने अलीकडेच त्यांच्या मुलासह वांद्रे पश्चिम येथे सुमारे ५ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या आलिशान अपार्टमेंटची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'हाऊसफुल ५' मध्ये निर्मात्यांनी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांना मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका ऑफर केल्या होत्या. पंरतु दोन्ही सुपरस्टारनी या भूमिकेला नकार दिला.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि प्रसिद्ध बॉलिवूड सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर उर्फ सुचित्रा कपूर यांचे निधन…
अभिनेता अनिल कपूर यांना कम्युनिटी मॅट्रिमोनीचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आला आहे. या लग्नाच्या हंगामात ब्राह्मण मॅट्रिमोनी, राजपूत मॅट्रिमोनी, अग्रवाल मॅट्रिमोनी आणि कायस्थ मॅट्रिमोनी अशा मोहिमांना सुरुवात करण्यात आली.
अभिनेता अनिल कपूरचा आज २४ डिसेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. चाहते ही झलक पाहण्यासाठी खूप आतुर होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
वयाची साठी गाठूनही सध्याच्या आघाडीच्या तरुण अभिनेत्यालाही लाजवेल अशी फिटनेस असणारा अभिनेता म्हणजे, अनिल कपूर… मिस्टर इंडिया आज अर्थात २४ डिसेंबर २०२४ रोजी ६८ वा वाढदिवस साजरा करीत आहे.