Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट…” रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Ranveer Singh Daughter 1st Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम रिटर्न' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी रणवीरने, त्याच्या मुलीचा 'सिंघम रिटर्न' चित्रपट पहिला असल्याचा तो म्हणाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 07, 2024 | 07:21 PM
"बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट..." रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

"बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट..." रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Follow Us
Close
Follow Us:

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या १ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, रवि किशन आणि टायगर श्रॉफ उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी रणवीरने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

हे देखील वाचा – एनर्जेटिक रणवीर सिंगची हळवी बाजू, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये केलेल्या कृतीमुळे अभिनेत्याचे कौतुक

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी रणवीरने, त्याच्या मुलीचा ‘सिंघम रिटर्न’ चित्रपट पहिला असल्याचा तो म्हणाला आहे. चित्रपटाच्या शुटिंगवेळी दीपिका प्रेग्नेंट असल्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या लेकीचा तो तिचा पहिला चित्रपट आहे. ट्रेलर लाँचवेळी रणवीर सिंग म्हणाला, “दीपिका बाळासोबत बिझी असल्यामुळे ती आज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला उपस्थित राहू शकली नाही. बाळाला संभाळण्याची माझी ड्युटी रात्रीची असल्यामुळे मी इव्हेंटला आलो आहे. चित्रपटात अनेक स्टार्स आहेत आणि मी सांगू इच्छितो की, माझ्या मुलीने म्हणजेच बेबी सिंबाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. कारण ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगवेळी दीपिका प्रेग्नेंट होती.”

 

आपल्या मुलीच्या डेब्यूबद्दल सांगताना रणवीर पुढे म्हणाला, “लेडी सिंघम (दीपिका), सिम्बा आणि बेबी सिम्बाकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ट्रेलरचा आनंद घ्या आणि तुमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करा. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.” चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ‘सिंघम रिटर्न’ चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने ट्रेलरवरूनच एक विक्रम केला आहे. ४ मिनिटांच्या ह्या ट्रेलरने रिलीज होताच विक्रम मोडला आहे.

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, रवि किशन, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार सुद्धा आहे.

Web Title: Deepika padukone ranveer singh daughter makes her bollywood debut from singham again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 07:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.