Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीपवीर जोडीमध्ये कशावरून वाद? मीममधून दीपिकाला काय सुचवायचं? दीपवीर जोडीमध्ये संयम कमी पडतोय!!!

दीपिकाला निसर्ग आणि त्यासंबंधीत सगळ्याच गोष्टी खूप प्रिय वाटतात. त्यामुळे, तिच्या घरातही खूप झाडं आहेत. म्हणून ती कुठेही गेली तरी तिला झाडं,रोपं खरेदी करायला खूप आवडतात. यावरच, आधारित एक मीम तिने शेअर केले आहे.

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 12, 2023 | 12:21 PM
दीपवीर जोडीमध्ये कशावरून वाद? मीममधून दीपिकाला काय सुचवायचं? दीपवीर जोडीमध्ये संयम कमी पडतोय!!!
Follow Us
Follow Us:

दीपिका आणि रणवीरमध्ये खूप छान बॉन्डींग असल्याचं आपल्याला नेहमीच पहायला मिळतं. अलीकडेच दीपिकाने रणवीर सिंगला टॅग करत सोशल मीडियावर एक मीम शेअर केलं आहे. या मीममधून दीपिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर गोष्ट या मीममधून शेअर केली आहे.  (deepika padukon,ranveer singh)

 

दीपिकाला निसर्ग आणि त्यासंबंधीत सगळ्याच गोष्टी खूप प्रिय वाटतात. त्यामुळे, तिच्या घरातही खूप झाडं आहेत. म्हणून ती कुठेही गेली तरी तिला झाडं,रोपं खरेदी करायला खूप आवडतात. यावरच, आधारित एक मीम तिने शेअर केले आहे. यामध्ये, एक जोडपे त्यांच्या घरासाठी रोपे खरेदी करण्यासाठी गेलेले दिसतायत. यातील प्रेयसीच्या घरी आधीच भरपूर रोपे आहेत. यानंतरही तिला नवीन रोपे घ्यायची आहेत. मात्र तिचा प्रियकर तिला ही रोपे घेण्यापासून रोखत असल्याचं दिसतयं.  या मीमच्या माध्यमातून दीपिकाने रणवीरसोबत झाडांवरून झालेल्या भांडणाची गंमत सांगिण्याचा प्रयत्न केला आहे.

रणवीरसमोर कमीपणा दाखवायला लाज वाटली नाही : दीपिका

दीपिका पदुकोणने टाईम मॅगझिनसोबत बोलताना रणवीर सिंगसोबतचे नाते आणि कारकीर्द यावर दिलखुलास संवाद साधला. त्यांच्या नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रणवीरसमोर तिचा कमकुवतपणा उघड करण्यात तिला अजिबात संकोच वाटत नाही. तर, संयम या गोष्टीवर मी अजूनही प्रयत्न करत आहे.

आजकाल जोडप्यांमध्ये संयमाचा अभाव आहे: दीपिका

​​​​​​​दीपिका पुढे म्हणाली- जितक्या लवकर तुम्हाला समजेल की, सर्व काही चित्रपटांमध्ये दाखवले जाते किंवा जसा तुम्ही विचार करता तसं कोणाच्याही बाबतीत होत नसतं. वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहे. आजच्या तरुण जोडप्यांमध्ये संयमाची फार कमतरता जाणवत असल्याचं दीपिकाचं म्हणणं आहे.

दीपवीर कोणत्या आगामी चित्रपटात झळकणार-

लवकरच दीपिका पदुकोण हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय दीपिका नाग अश्विनच्या प्रोजेक्ट के या चित्रपटात प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्याचवेळी रणवीर सिंग लवकरच रॉकी और रानी की प्रेमकथामध्ये आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

Web Title: Deepika ranveer new meme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2023 | 12:21 PM

Topics:  

  • ranveersingh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.