Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिंपल कपाडियाचा स्वतःच्या लेकीसोबत पोज देण्यास नकार; म्हणते,”मी ज्युनिअर्स सोबत पोज देत नाही.”

डिंपल कपाडियाचा सिनेमा 'गो नानी गो'च्या प्रीमिअर वेळी अक्षय कुमार तसेच ट्विंकल खन्ना उपस्थित होते. यावेळी डिंपल यांनी त्यांच्या लेकीसोबत पोझ देण्यास नकार दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 24, 2024 | 07:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री डिंपल कपाडियाने तिची मुलगी ट्वींकल कपाडियासोबत फोटो काढण्यास नकार दिला. ही बातमी, सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. डिंपल कपाडियाने स्वतःच्या मुलीसोबत फोटो काढण्यास नकार दिला तसेच ‘मी ज्युनिअर्ससोबत फोटो काढत नाही’ अशा शब्दात पापराझींना सांगितले. २३ ऑक्टोबर रोजी संध्यकाळच्या वेळी डिंपल कपाडिया यांच्या ‘गो नानी गो’ या नव्या सिनेमाच्या प्रीमियर होता. यावेळी अभिनेता अक्षय कुमार त्याची पत्नी डिंपल कपाडियासोबत उपस्थित होता. दरम्यान, रेड कार्पेटवर घडलेल्या काही घटनेमुळे या प्रसंगाने सोशल मीडियावर फार वेग धरला आहे.

हे देखील वाचा : Bigg Boss OTT 3: पायल-कृतिकानंतर अरमान मलिक करणार तिसरे लग्न? शेअर केले सोशल मीडियावर फोटो!

मुंबईमध्ये MAMI फिल्म फेस्टिवल २०२४ साजरा होत आहे. सिनेसृष्टीतील अनेक सिनेताऱ्यांच्या उपस्थितीत हा फेस्टिवल साजरा केला होत आहे. दरम्यान, रेड कार्पेटवर अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेता अक्षय कुमार आपली पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नासह धमाका करत असताना, पापराझी यांनी डिंपल कपाडिया यांना ट्विंकल बरोबर पोज देण्याचा आग्रह केला. यावेळी, डिंपल कपाडिया यांनी ट्विंकलसह फोटो घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांच्या या कृत्याचे कारणही त्यांनी अतिशय कोमल शब्दात स्पष्ट केले. ट्विंकलसह फोटो घेण्यास नकार देत डिंपल म्हणाल्या कि,”मी माझ्या ज्युनिअरसोबत पोज देत नाही.” डिंपल म्हणतात कि,” ते फक्त सिनियर कलाकारांसोबतच पोज देतात.”

डिंपल कपाडियांच्या या कृत्याने नेटकऱ्यांचा फार मोठा प्रतिसाद आला आहे. या कृत्यावर एक नेटकरी लिहतो कि,”आजचे सिनिअर पण कधी काळी ज्युनिअर होते.” तर दुसरा प्रतिसाद देतो कि,” अभिनेत्री डिंपल कपाडिया फार कॉमेडी करत असतात.” तर एखाद्या नेटकऱ्याने डिंपल कपाडिया यांची तुलना चक्क जया बच्चन यांच्याशी केली आहे.

हे देखील वाचा : सोनम कपूर आणि आनंद आहुजाने खरेदी केले नीरव मोदीचे रिदम हाऊस, ठरली करोडोंची डील!

आईचा सिनेमा ‘गो नानी गो’ साठी लेक ट्विंकल खन्ना पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आली होती. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ट्विंकल फार सुंदर दिसत होती. तसेच डिंपल कपाडिया यांचा जावई सिनेसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार या कार्यक्रमात राखाडी रंगाच्या सूटमध्ये दिसून आला होता. त्याने ब्लेजरच्या पांढराशुभ्र असा शर्ट परिधान केला होता. तसेच डिंपल कपाडिया याचा पेहरावदेखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

Web Title: Dimple kapadias refused to pose with her own daughter twinkle khanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 07:42 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

विस्कटलेले लांब केस, मोठी दाढी… हॉरर-थ्रिलर ‘हैवान’ चित्रपटातील Akshay Kumar चा पहिला लूक व्हायरल, चाहते म्हणाले, ‘खतरनाक…’
1

विस्कटलेले लांब केस, मोठी दाढी… हॉरर-थ्रिलर ‘हैवान’ चित्रपटातील Akshay Kumar चा पहिला लूक व्हायरल, चाहते म्हणाले, ‘खतरनाक…’

‘हा’ रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार Akshay Kumar; 60 देशांमध्ये धुमाकूळ; पहिलं पोस्टर रिलीज
2

‘हा’ रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार Akshay Kumar; 60 देशांमध्ये धुमाकूळ; पहिलं पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.