• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Vidya And Madhuri Will Clash In The Song Ami Je Tomar Bhool Bhulaiyaa 3 Is Released

Bigg Boss OTT 3: पायल-कृतिकानंतर अरमान मलिक करणार तिसरे लग्न? शेअर केले सोशल मीडियावर फोटो!

बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये दिसलेला अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायल आणि कृतिकानंतर युट्युबरने तिसरे लग्न करणार आहे, ज्याचा संकेत सोशल मीडियावर दिसत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 24, 2024 | 05:13 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनिल कपूरने होस्ट केलेला बिग बॉस ओटीटी सीझन 3 खूप चर्चेत होता. या शोमध्ये वादासोबतच भांडणहीही पाहायला मिळाले. प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकनेही आपल्या दोन पत्नी कृतिका आणि पायलसह शोमध्ये प्रवेश केला होता. लग्नाची खिल्ली उडवल्यामुळे या तिघांनाही अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी ट्रोल केले होते. मात्र, आता अरमानशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. यावेळी यूट्यूबरचे नाव केअरटेकर लक्षसोबत जोडले गेले आहे.

यूट्यूबर अरमान मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये संदीप युट्युबरचा केअरटेकर लक्षच्या हातावर मेहंदी लावत आहे. हे पाहून लोकांचा अंदाज बांधला जाऊ लागला की पायल आणि कृतिकानंतर आता अरमानने लक्षसोबत लग्न केले आहे. इतकंच नाही तर लक्ष आता अरमानच्या कुटुंबासोबत राहत आहे आणि दोघांनी करवा चौथचा व्हिडिओही बनवला होता. हे पाहून लक्षने अरमानसाठी उपवास ठेवल्याची बातमीही पसरू लागली. आणि चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

हे देखील वाचा – सोनम कपूर आणि आनंद आहुजाने खरेदी केले नीरव मोदीचे रिदम हाऊस, ठरली करोडोंची डील!

लक्षने या गोष्टी निराधार आणि मूर्खपणाचे म्हटले आहे. परंतु असे असले तरी लोक अरमानला वाईटरित्या ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की, अरमान त्याच्या ‘व्लॉगद्वारे लग्नाची खिल्ली उडवतो आणि लोकांची दिशाभूल करतो.’ दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, ‘तिसरे लग्न’ असे लिहून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Vidya and madhuri will clash in the song ami je tomar bhool bhulaiyaa 3 is released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Bigg Boss OTT 3

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Dec 31, 2025 | 08:44 AM
Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Dec 31, 2025 | 08:39 AM
नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

Dec 31, 2025 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!

Dec 31, 2025 | 08:24 AM
Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Dec 31, 2025 | 08:18 AM
उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याचा उद्रेक; राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले, बॅनरही फाडला

उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याचा उद्रेक; राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले, बॅनरही फाडला

Dec 31, 2025 | 08:02 AM
मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर होईल गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित प्या गाजर स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर होईल गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित प्या गाजर स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

Dec 31, 2025 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.