Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तो सध्या नाटक करतोय; दिग्दर्शक सतीश राजवाडेंचं रंगभूमीवर कमबॅक; ‘या’ हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस

तब्बल 19 वर्षांनंतर त्यांनी अ परफेक्ट मर्डर या नाटकातून एका पोलीसाची भूमिका साकारली. त्यांनतर आता पुन्हा एकदा राजवाडे नव्या नाटकातून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2026 | 06:05 PM
तो सध्या नाटक करतोय; दिग्दर्शक सतीश राजवाडेंचं रंगभूमीवर कमबॅक; ‘या’ हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस
Follow Us
Close
Follow Us:
  • सतीश राजवाडेंचं रंगभूमीवर कमबॅक;
  • ‘या’ हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस
‘ती सध्या काय करते’ , ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमातून प्रेक्षकांना प्रेमात पाडणारे आणि तरुणाईचे लाडके दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा रंगभूमीवर झळकणार आहेत. अभिनेता ते दिग्दर्शक या प्रवासादरम्यान राजवाडेचं नाटक कुठेतरी मागे पडलं होतं. याच दरम्यान तब्बल 19 वर्षांनंतर त्यांनी अ परफेक्ट मर्डर या नाटकातून एका पोलीसाची भूमिका साकारली. त्यांनतर आता पुन्हा एकदा राजवाडे नव्या नाटकातून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सध्या सतीश राजवाडे हे स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड आहेत. मात्र मालिकांच्या जबाबदारीतून काहीसा वेळ काढत सतीश राजवाडे ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’ या नाटकातून पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅक करताना दिसत आहेत. या नाटकाचं लेखन सुदीप मोडक तर दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांचं आहे. या नाटकाची निर्मिती अजित भुरे यांनी केली आहे. नाटकात सतीश राजवाडे, चैत्राली गुप्ते, सुदीप मोडक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे तरुणांचा लाडका दिग्दर्शक आता सध्या नाटक करतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

Jai Jai Swami Samarth मालिकेत मोठा बदल! 5 वर्षांनी अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप, आता कोण साकारणार भूमिका?

नाटकातील व्यक्तिरेखेबाबात माध्यमांशी बोलताना राजवाडे म्हणाले की, परफेक्ट मर्डर मधल्या त्यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर घारगे या भूमिकेच प्रेक्षकांची भरभरुन कौतुक केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवं नाटकं नवी भुमिका साकारणार आहे. परफेक्ट मर्डरमधल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी आहे आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल अशी आशा आहे. राजवाडे पुढे असं देखील म्हणाले की, नाटक करायचं होतंच पण पाहिजे तशा भुमिका चालून येत नव्हत्या.

ज्याही नाटकाच्या ऑफर आल्या त्याच्या संहिता फारशा पटल्या नाहीत. खूप दिवसांनी पुन्हा एकदा नीरज शिरवईकर यांनी नाटकाची संहिता पाठवली आणि ती आवडली देखील. तेव्हा ठरवलं की, पुन्हा रंगभूमी या नाटकातून गाजवायची. एप्रिलच्या येत्या शेवटच्या आठवड्यात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’ हे नाटक रंगभूमीवर येत असल्याचं कळतंय. त्यामुळे आता हा मराठी सिनेमा बॉक्सऑफिसवर गाजवाणारा दिग्दर्शक कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

नव्या मराठी मालिकेच्या वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप; “हा काय प्रकार? बंद करा ही मालिका!” म्हणत केली टीका

Web Title: Director satish rajwade will make his comeback to the stage with this play pudhchya shukravari saat vajtaa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.