Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फराह खानच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?

हिंदूंचा पवित्र सण समजल्या जाणाऱ्या होळी सणाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल बॉलिवूड सिनेदिग्दर्शिक, कोरियोग्राफर आणि अभिनेत्री फराह खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 22, 2025 | 03:14 PM
फराह खानच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?

फराह खानच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

हिंदूंचा पवित्र सण समजल्या जाणाऱ्या होळी सणाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल बॉलिवूड सिनेदिग्दर्शिक, कोरियोग्राफर आणि अभिनेत्री फराह खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक यांनी त्यांचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे. ‘हिंदुस्तानी भाऊ’ने फराह खान विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

१३ वर्षांच्या डेटिंगनंतर मराठमोळी अभिनेत्री नेपाळी बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न, कर्जतमध्ये ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी टेलिकास्ट झालेल्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या टेलिव्हिजन शोच्या एपिसोडमध्ये, फराह खानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी करत शुक्रवारी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. विकास पाठकने तक्रारीत दावा केला आहे की, फराहने होळी सणाचे वर्णन ‘छपरींचा सण’ असे केले आहे आणि अपमानास्पद असा शब्द वापरला आहे. “फराह खानने केलेल्या ह्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांच्या वैयक्तिक धार्मिक भावना आणि मोठ्या हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.” असं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.

 

“Sare chhapri ladkon ka pasandeeda festival Holi hi hota hai” (Holi is the favorite festival of all lecherous boys) -Farah Khan, whose brother Sajid Khan is one of the biggest sexual predators of Urduwood, and who herself directed tr@sh like ‘Main Hoo Na’ depicting ex-Indian… pic.twitter.com/BZcahuEmr2 — HinduPost (@hindupost) February 20, 2025

“जिवंत नाही राहिला पाहिजे…”, अंडरवर्ल्ड डॉनने ‘या’ सुपरस्टारला मारण्यासाठी ४ शूटर पाठवले; कसा वाचवला अभिनेत्याचा जीव

वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले की, “फराह खानने केलेल्या टिप्पणीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे माझ्या अशिलाचे म्हणणे आहे. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी हा शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.”

तक्रारीमध्ये म्हटले की, “माझ्या क्लायंटने तक्रारीत म्हटले की, आरोपीने केवळ माझ्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, तर मोठ्या प्रमाणात हिंदू समुदायाला त्रास दिला आहे. या घटनेत फराह खानचा सहभाग आहे. बॉलिवूडची एक आघाडीचे चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक, ज्यांनी अलीकडेच हिंदू सण होळीबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मी या तक्रारीद्वारे न्याय मागतो. बॉलिवूडची आघाडीची चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक, ज्यांनी अलीकडेच हिंदू सण होळीबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मी या तक्रारीद्वारे न्याय मागतो.”

‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित केला नवा विक्रम, ऐतिहासिक कथा असलेल्या चित्रपटाची चाहत्यांना भुरळ

फराह खानविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफची परीक्षक फराह खानने होळी सणाबद्दल एक टिप्पणी केली. या टिप्पणीसाठी त्यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.

Web Title: Farah khan controversial remark holi chhapri festival bigg boss 13 contestant hindustani bhau files complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Farah Khan
  • Hindusthani Bhau

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
4

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.