Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral: सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाचे First Pics, गोल्डन कांजीवरममध्ये नटली दाक्षिणात्य नवरी

Sobhita Naga Wedding: सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह सोहळा आज संध्याकाळी 8.45 च्या मुहूर्तावर हैदराबादमध्ये संपन्न झाला आणि दाक्षिणात्य लुकमध्ये या जोडप्याने सर्वांचं लक्ष वेधलं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 05, 2024 | 12:14 AM
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला लग्नबंधनात, पहिले फोटो व्हायरल

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला लग्नबंधनात, पहिले फोटो व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

बहुप्रतिक्षित क्षण शेवटी आज उजाडला. सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह सोहळा हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडला. वधू म्हणून शोभिता आणि वर म्हणून नागा चैतन्य यांची पहिली छायाचित्रे आता समोर आली आहेत. सोभिताचा सासरा नागार्जुन याने आपल्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचा सुंदर इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केलाय.  

शोभिता पारंपारिक कांजीवरम सिल्क साडी नेसल्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. आणि यासह तिने हेवी ज्वेलरीसह तिचा ब्राइडल लुक ऍक्सेसरीझ केला होता. नागा चैतन्यने त्याच्या आजोबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचादेखील घेतला होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नागार्जुन आपल्या मुलाच्या जवळ उभा असलेला दिसत आहे. पाहा सोभिता आणि नागाच्या लग्नाचे खास फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

सोभिताचा दाक्षिणात्य लुक 

सोभिताने पारंपरिक गोल्डन कांजीवरम नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. तर तिचा हा लुक अत्यंत आकर्षक आणि पाहतच राहण्यासारखा आहे. तिच्या सौंदर्यावरून नजरच हटत नाहीये. गेल्या आठवड्यापासूनच सोभिता आणि नागाच्या पारंपरिक लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाली होती. सोभिताने सर्व विधीपूर्वक कार्य केल्याचे दिसून येत आहे. तर नागाने तिला मॅच होईल असाच लुक केलाय. 

अलिशान बंगला, महागडी कार अन् बरंच काही… नागा चैतन्य आणि सोभिताला सासरच्या मंडळींकडून करोडोंच्या भेटवस्तू; वाचा यादी

सोभिताचे हेव्ही दागिने

सोभिताने आपल्या लग्नात दाक्षिणात्य पद्धतीने तयार कऱण्याले आलेले सर्व सोन्याचे दागिने परिधान केले होते. गोल्डन कांजीवरमसह हे दागिने अधिक उठावदार आणि आकर्षक दिसून येत आहे. तिने दाक्षिणात्य पद्धतीचा संपूर्ण मांगटिका घातला असून यासह सोन्याचे हेव्ही झुमके, गळ्यात मोठे हार, नेकलेस याचा वापर केलाय. तर हातात सोन्याच्या बांगड्या घालून ब्रायडल लुक पूर्ण केलाय. नाकात तिने दाक्षिणात्य पद्धतीची सोनेरी नथ घातली आहे, जी दोन्ही नाकपुड्यांमध्ये घातली जाते, त्याने अधिक शोभा वाढते. तर नागा आणि सोभिताच्या कपाळावरही दाक्षिणात्य पद्धतीने दोरा बांधण्यात आला आहे. 

ब्रायडल मेकअप 

सोभितासह नागा चैतन्यने मॅच होईल असा ग्रुम लुक केला असून सोभिताचा ब्रायडल मेकअपही अत्यंत क्लासी असल्याचे दिसून येत आहे. गोल्डन कांजीवरमसह शोभेल असा मिनिमल मेकअप तिने केलाय. फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, आयलायनर, आयशॅडो आणि डार्क ब्राऊन लिपस्टिक लावत अगदी भारतीय नवरीप्रमाणे सोभिता सजली आहे. परफेक्ट दाक्षिणात्य लुकमध्ये सोभिताने सर्वांचे मन जिंकून घेतलंय. 

Naga and Sobhita Haldi Photos: नागा चैतन्यला लागली हळद; अभिनेत्याचे शोभिता धुलिपालावर वेधले लक्ष!

ऑगस्टमध्ये झाले होते एंगेज

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाची 8 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट झाली. नागार्जुनने X वर आनंदाची बातमी जाहीर केली. त्याने लिहिले, “आम्हाला आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची आज सकाळी 9:42 वाजता एंगेजमेंट झाली असून घोषणा करताना आनंद होत आहे आणि आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि त्यांना आयुष्यभरासाठी शुभेच्छा असून त्यांनी आनंदी आहे हीच इच्छा अशा भावना व्यक्त केल्या

Web Title: First pics of sobhita dhulipala as bride and naga chaitanya as groom revealed looks stunning in south indian attire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 12:14 AM

Topics:  

  • Naga Chaitanya
  • Sobhita Dhulipala

संबंधित बातम्या

नागा चैतन्यचा छोटा भाऊ केव्हा अडकणार लग्नबंधनात? लग्नाची अपडेट्स आली समोर; वाचा सविस्तर…
1

नागा चैतन्यचा छोटा भाऊ केव्हा अडकणार लग्नबंधनात? लग्नाची अपडेट्स आली समोर; वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.