नागा चैतन्य समंथा रूथ प्रभूशी घटस्फोट हा एक संवेदनशील विषय मानतो. अभिनेत्याने सामंथासोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. त्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटते असे त्याने म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी शुक्रवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. यारलागड्डा लक्ष्मी प्रसाद यांचे 'अक्किनेनीज ग्रेट पर्सनॅलिटी' हे पुस्तक भेट दिले…
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न केले. त्यांचे लग्न तेलुगू रितीरिवाजांनुसार पार पडले, ज्यामध्ये वधू शोभिता धुलिपालाच्या आईने लक्ष वेधले
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. काही तासांपूर्वीच अभिनेत्री सोभिताने इन्स्टाग्रामवर लग्नातील याआधी न पाहिलेले फोटो शेअर केले…
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपा लग्नानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले आहेत. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघेही या व्हिडीओमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.
Sobhita Naga Wedding: सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह सोहळा आज संध्याकाळी 8.45 च्या मुहूर्तावर हैदराबादमध्ये संपन्न झाला आणि दाक्षिणात्य लुकमध्ये या जोडप्याने सर्वांचं लक्ष वेधलं
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला येत्या ४ डिसेंबर रोजी हैद्राबादमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या कपलच्या लग्नापूर्वीच्या विधींना २९ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या पेली कुथुरू या विधी दरम्यानचे…
नागाचैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या लग्नाच्या पुर्वीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. आज या कपलची मंगलस्नान आणि रथस्थापना असे दोन विधी आहेत. या विधी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.…
लग्नाची भेट म्हणून नागाचैतन्यला त्याच्या सासरच्या मंडळींनी महागडी भेटवस्तू दिली आहे. तर नागाचैतन्यचे वडील नागार्जुन यांनी देखील होणाऱ्या सूनेला खास भेटवस्तू दिली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पारंपरिक हळदी समारंभावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. नागा…
आज २३ नोव्हेंबर, टॉलिवूड अभिनेता नागाचैतन्य ह्याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. वाढदिवशी अभिनेत्याने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने नव्या अध्यायासाठी आम्ही दोघेही उत्सुक असल्याचे सांगितले.
स्टार कपल नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे मोठे अपडेट समोर आले आहे. नागार्जुनने त्यांच्या लग्नाचा तपशील सांगितला आहे. या दोघांचे लग्न पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या फार चर्चेत आहे. या चर्चेस कारण कि येत्या डिसेंबर महिन्यात शोभिता लग्नबंधनात अडकणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा अभिनेता नागा चैतन्या आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह ४ डिसेंबर…
'द नाईट मॅनेजर' ही भारतीय वेब सीरिज इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2024 मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजला एमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे. या मालिकेचे आतापर्यंत दोन सीझन आले…
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी नुकताच साखरपुडा केला असून, हे जोडपं लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. आता हे दोघेही पुढच्यावर्षी लग्न करणार आहेत पण अद्याप यांच्या लग्नाची कोणतीही तारीख…
साऊथ अभिनेता नागा चैतन्य लवकरच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. तो साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करणार आहे. अलीकडेच या जोडप्याची साखरपुडा झाल्याची बातमी आली आणि आता हे फोटो अभिनेत्री…
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दोघांनीही अखेर साखरपुडा केला असून, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दोघांचेही आता साखरपुड्याचे सुंदर फोटो समोर आले आहेत जे आता चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला…