Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस मराठीच्या घरात मनोरंजनाचा तडका, राखी सावंतसह ‘या’ कलाकारांची वाइल्ड कार्ड एन्ट्री

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे सगळ्यांनाच मोठं सरप्राईज मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात  विशाल निकम (Vishal Nikam), आरोह वेलणकर (Aroh Welankar), मीरा जगन्नाथ(Meera Jagannath) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्या येण्यामुळे खेळात रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By साधना
Updated On: Nov 28, 2022 | 01:38 PM
4 challengers wild card entry in bigg boss marathi

4 challengers wild card entry in bigg boss marathi

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन अधिक रंजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेहमी वेगवेगळे टास्ट बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना दिले जात असतात. अनेक सेलिब्रिटीही बिग बॉसच्या घरातल्या लोकांना भेटण्यासाठी येत असतात. आज बिग बॉसच्या घरात घरात एक नाही दोन नाही तर चार वाइल्ड कार्ड (Wild Card Entry) एन्ट्रीद्वारे तब्बल ४ चॅलेंजर्स आले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant), विशाल निकम (Vishal Nikam), आरोह वेलणकर (Aroh Welankar), मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

“BIGG BOSS मराठी”, उद्या रात्री 10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर.#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 #BBMarathi pic.twitter.com/2i8ok9yP1x

— Colors Marathi (@ColorsMarathi) November 27, 2022

‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे सगळ्यांनाच मोठं सरप्राईज मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात  विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांच्या येण्यामुळे खेळात रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राखी सावंतने या आधी हिंदी ‘बिग बॉस’चे सिझन गाजवले आहेत. आता तिच्या येण्याने खेळाला तडका लागणार हे नक्की. घरात आलेले हे चॅलेंजर्स घरातील सदस्यांच्या खेळीला उलटवून लावणार ? घरात नवे ग्रुप तयार होणार? हे सगळं हळूहळू कळेलच.

[read_also content=”‘अथांग’ ने जिंकली प्रेक्षकांची मने, तेजस्विनी पंडितने व्यक्त केला आनंद,म्हणाली… https://www.navarashtra.com/entertainment/athang-becme-most-watched-webseries-on-planet-marathi-ott-tejaswini-pandit-expressed-her-feelings-nrsr-349067/”]

प्रोमोमध्ये चारही चॅलेंजर्सची एन्टी दाखवण्यात आली आहे.  राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली,“ शेवंते…” आणि अपूर्वाला हसू अनावर झालं. पुढे ती म्हणाली, “या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची पहिली बायको… अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार…”

दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरातून समृद्धी जाधवला बाहेर पडावे लागले. यंदाच्या पर्वातील बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी बनली होती. कलर्स मराठीवर रात्री १०.०० वाजता प्रेक्षकांना ४ चॅलेंजर्समुळे खेळात काय फरक पडणार हे पाहायला मिळेल.

Web Title: Four members wild card entry in bigg boss marathi including rakhi sawant nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2022 | 01:14 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 4
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
1

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos
2

आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos

‘हिला पाकिस्तानला पाठवा…’, राखी सावंतचा हानिया आमिरला पाठिंबा, अभिनेत्रीच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते
3

‘हिला पाकिस्तानला पाठवा…’, राखी सावंतचा हानिया आमिरला पाठिंबा, अभिनेत्रीच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते

बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्की तांबोळीचे मोठे पाऊल, म्हणाली ‘आता सहन नाही करणार…’
4

बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्की तांबोळीचे मोठे पाऊल, म्हणाली ‘आता सहन नाही करणार…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.