'सरदारजी ३' चित्रपटावरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर राखी सावंतने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा दिला आहे. तिने लोकांना हा चित्रपट पाहण्याचा सल्लाही दिला आहे.
अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या स्पष्टवक्तव्यासाठी अडचणीत अडकताना दिसली आहे. तसेच आता अभिनेत्रीच्या एक वादग्रस्त विधानामुळे तिला लोक देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक्स पती अजूनही चर्चेत आहे. रितेश सिंगला पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरशी लग्न करायचे आहे आणि त्याने याबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.
राखी सावंतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊवर खूप रागावलेली आणि संतापलेली दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊयात.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमधील वादग्रस्त टिप्पण्या आणि अश्लील मजकुराच्या संदर्भात राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. राखीला २७ फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात…
अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. आता ती पाकिस्तानी अभिनेत्याची लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहे. अभिनेत्रीचे प्रश्न जाणून चाहते चकित झाले आहेत. तसेच अभिनेत्री काय काय म्हणाली ते जाणून घेऊयात.
कायमच आपल्या विचित्र व्हिडिओंमुळे चर्चेत राहणारा दिपक कलाल सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. दिपक कलालचा सध्या सोशल मीडियावर एक मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५ सध्या प्रचंड चर्चत आहे, या सिझनचा फिनाले 6 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. राखी सावंतने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंन्ट्री केली आहे, यावेळी तिने…
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी राखी सावंतनं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलमान खानची सुरक्षा वाढवण्याबाबत विनंती केली आहे.
आता आदिलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीवर नवे आरोप केले आहेत. लोकांचे पैसे चोरण्यात राखी सामील आहे असून फसवणूक करणारी आणि ढोंगी आहे, असं त्यानं म्हण्टलं आहे
तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्यमं, चाहतावर्ग यांच्यासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. असं राखी सावंत पूनमला म्हणाली.