Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हसण्यासाठी तयार व्हा! ‘गुलक 4’ चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशीयेणार ओटीटीवर

गुलक्कच्या तीन यशस्वी सीझननंतर त्याचा चौथा भागही येत आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2024 | 05:13 PM
हसण्यासाठी तयार व्हा! ‘गुलक 4’ चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशीयेणार ओटीटीवर
Follow Us
Close
Follow Us:

प्रेक्षकांची आवडती वेबसिरिज गुल्लकच्या चौथ्या सिझनचा (Gullak Season 4) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षक अनेक दिवासापासून या सिरीजच्या चौथ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी गुल्लक 4 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या वेबसिरिजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा मजेशीर शैलीत दाखवण्यात आली आहे. पहिला सीझन हिट झाल्यानंतर त्याचे दुसरे आणि तिसरे भागही आले. ‘गुलक’चा तिसरा सीझन 2022 मध्ये रिलीज झाला होता. दोन वर्षांनंतर त्याचा चौथा सीझनही आला आहे.

गुल्लक 4 चा ट्रेलर रिलीज

‘गुलक सीझन 4’ चा ट्रेलर आज 19 मे रोजी रिलीज झाला आहे. यावेळी कथा अमन (हर्ष मेयर) भोवती फिरताना दिसणार आहे. प्रौढावस्थेत तो कसा हळूहळू चुकीच्या मार्गाकडे जात आहे. पिगी बँकेतून पैसे चोरण्यापासून ते दाढी न वाढवल्याबद्दल नाराज होण्यापर्यंत, कॉलेजमध्ये प्रवास आणि मस्ती करण्यापर्यंत, अमन कथेला नवा ट्विस्ट आणणार आहे.
त्याला परत रुळावर आणण्यासाठी कुटुंब प्रयत्नशील असेल. अन्नूचा (वैभव राज) लव्ह अँगलही पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये तो ऑफिसमध्ये एका मुलीच्या (हेली शाह) प्रेमात पडतो असे दिसून येते. ट्रेलर पाहून यावेळेसही मिश्रा परिवार गोड-गोड बोलून प्रेक्षकांना हसवणार यात शंका नाही़

कधी होणार रिलीज?

या सीझनमध्ये एका नव्या कलाकारची भूमिका पाहायला मिळणार आहे. वेबसिरीजमध्ये हेली शाहची एन्ट्री झाली आहे. अमनची भूमिका हर्ष मायार, वैभव राज अन्नू, जमील खान, संतोष मिश्रा आणि शांती गीतांजली कुलकर्णी यांनी साकारली आहे. याशिवाय सुनीता राजवारही मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका 7 जूनपासून OTT प्लॅटफॉर्म Sony Liv  वर स्ट्रीम होईल.

Web Title: Geetanjali kulkarnivaibhav raj harsh mayar jameel khan starrer gullak season 4 trailer released nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Sony Liv

संबंधित बातम्या

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
1

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

‘The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case’ मध्ये उलघडणार सत्य; कधी होणार वेब सिरीज रिलीज?
2

‘The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case’ मध्ये उलघडणार सत्य; कधी होणार वेब सिरीज रिलीज?

गहिरी गुपीते आणि गहिरा अपराधीभाव…’कानखजुरा’ ट्रेलर देतो न विसरता येणाऱ्या भूतकाळाची ग्वाही!
3

गहिरी गुपीते आणि गहिरा अपराधीभाव…’कानखजुरा’ ट्रेलर देतो न विसरता येणाऱ्या भूतकाळाची ग्वाही!

गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा
4

गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.