Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nora Fatehi: लॉस एंजेलिसमध्ये नोरा फतेही; वाढत्या आगीमुळे हॉटेल केले रिकामे, म्हणाली – ‘हे खूप भयानक आहे’

लॉस एंजेलिसमध्ये बॉलीवूडमधील नोरा फतेही देखील आहे. अभिनेत्रीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा म्हणत असल्याचे ऐकू येते की, "मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग भयानक आहे."

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 09, 2025 | 05:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीने अलीकडेच खुलासा केला की लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे तिला आणि तिच्या टीमला हॉटेल रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. कामासाठी अमेरिकेत गेलेल्या नोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जंगलातील आगीची झलक शेअर केली आणि तिचा अनुभव चाहते आणि फॉलोअर्ससोबत शेअर केला आहे.

नोराने व्हिडिओ शेअर केला आणि एक धोकादायक दृश्य दाखवले
व्हिडिओमध्ये नोरा म्हणत असल्याचे ऐकू येते, “मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग भयानक आहे. मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते. ते खरोखरच भयानक आहे. आम्हाला पाच मिनिटांपूर्वीच बाहेर काढण्याचा आदेश मिळाला. म्हणून मी पटकन सर्व काही पॅक केले.” मी आणि माझे सामान घेऊन इथून निघत आहे. मी विमानतळाजवळ जाईन आणि तिथेच विश्रांती घेईन कारण आज माझी फ्लाईट आहे आणि मला आशा आहे की मी ती पकडू शकेन.” असे म्हणून अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कोणाची घरे जळून खाक झाली तर कोणी गमावले कुटुंब; लॉस एंजेलिसच्या आगीमुळे हॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण!

हॉटेल लगेच रिकामे केले
ती पुढे म्हणाली, “मला आशा आहे की हे सर्व भयानक असल्याने सगळं काही लवकर सुरळीत होईल. मी तुम्हाला अपडेट देत राहीन. मला आशा आहे की लोक सुरक्षित असतील, मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नाही.” तथापि, नोराने ती लॉस एंजेलिसमध्ये का आहे हे उघड केले नाही. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सेलिब्रिटींची घरे उद्ध्वस्त झाली
लॉस एंजेलिसमधील भीषण आगीत शेकडो घरे नष्ट झाली आहेत आणि यामध्ये जेमी ली कर्टिस, मॅंडी मूर, पॅरिस हिल्टन, ॲडम ब्रॉडी, यूजीन लेव्ही, अँथनी हॉपकिन्स, बिली क्रिस्टल, माइल्स टेलर, केली टेलर आणि अण्णा फारिस यांचा समावेश आहे. यामध्ये काही मोठ्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचाही समावेश आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘आशिकी २’ जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस? श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय दिसणार रोमँटिक भूमिकेत!

प्रियांकाने पोस्ट शेअर केली
प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींनीही पीडितांबद्दल चिंता आणि पाठिंबा व्यक्त केला. “माझ्या संवेदना प्रभावित सर्वांसोबत आहेत. आशा आहे की आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू शकू,” प्रियांकाने इंस्टाग्रामवर लिहिले. अग्निशमन दलाचे जवान वेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती गंभीर आहे.

Web Title: Nora fatehi revealed that she and her team had to evacuate their hotel due to the los angeles wildfires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Nora Fatehi
  • Us fire

संबंधित बातम्या

“जिथं नोरा… तिथं प्रेमाचा पसारा” पॅरिस फॅशन वीकमध्ये फतेहीने चाहत्यांचे हृदय केले फतेह
1

“जिथं नोरा… तिथं प्रेमाचा पसारा” पॅरिस फॅशन वीकमध्ये फतेहीने चाहत्यांचे हृदय केले फतेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.