अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजिलेसच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. हजारो घरं, हजारो एकर जंगलं बेचिराख झाली असून हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
लॉस एंजेलिसमध्ये बॉलीवूडमधील नोरा फतेही देखील आहे. अभिनेत्रीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा म्हणत असल्याचे ऐकू येते की, "मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग भयानक…
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील प्रमुख शहर लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आग निवासी भागात पसरली असून अनेक घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुध्ये हॉलिवूड स्टार, उद्योगपतींच्या घरासह हजारो घरे जळून खाक झाली आहेत.
लाहैना, पुलेहू आणि माउ, हवाई येथील अपकंट्री येथे नवीन आग लागली आहे. लोकांना जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारावी लागत आहे. इतकंच नाही तर बेटावरील ऐतिहासिक शहरांचा मोठा भाग आगीमुळे नष्ट…