Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनी बीबीसी अर्थवरील ‘अर्थ इन फोकस’ने फोटोग्राफी प्रेमींसाठी ‘वन वर्ल्‍ड, मेनी फ्रेम्‍स’ केले लाँच!

सोनी बीबीसी अर्थ नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम आणि सिरीज प्रदर्शित करताना दिसत असतात. अश्यातच सोनी बीबीसी अर्थ चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. त्यांनी 'अर्थ इन फोकस'चे चौथे पर्व लाँच केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2024 | 02:02 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लक्षवेधक कथानक आणि अर्थपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे चॅनेल सोनी बीबीसी अर्थने आपली फोटोग्राफी स्‍पर्धा ‘अर्थ इन फोकस’चे चौथे पर्व लाँच केले आहे. अनेक शक्‍यतांच्‍या कॅन्‍व्‍हाससह चॅनेलने फोटोग्राफी प्रेमींना थीम ‘वन वर्ल्‍ड, मेनी फ्रेम्‍स’अंतर्गत भारताबाबत त्‍यांचा अद्वितीय दृष्टिकोन सादर करण्‍यासाठी मंच स्‍थापित केला आहे.

‘अर्थ इन फोकस’ आपल्‍या भूमातेच्‍या समृद्धतेला साजरे करते आणि व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या दृष्टिकोनांच्‍या माध्‍यमातून व्‍यापक विविधितेमध्‍ये त्‍यांची एकता दाखवण्‍याची संधी मिळवून देते. या स्पर्धेमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी व्‍यक्‍ती ‘मार्केट्स: ए व्‍हायब्रण्‍ट मेल्टिंग पॉट’, ‘अॅन्सियण्‍ट मार्वल्‍स’ आणि ‘वाइल्‍डलाइफ’ या उपश्रेणी अंतर्गत मायक्रोसाइटवर (microsite) त्‍यांचे फोटोग्राफ्स सबमिट करू शकतात. महिनाभर चालणाऱ्या या स्‍पर्धेचे परीक्षण आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रख्‍यात फोटोग्राफर शिवांग मेहता यांच्‍याद्वारे केले जाणार आहे. सोनी अल्‍फा अॅम्‍बेसेडर आणि इंटरनॅशनल लीग ऑफ कन्‍झर्वेशन फोटोग्राफर्स (आयएलसीपी)चे फेलो असलेले शिवांग यांचे वन्‍यजीवन आणि कन्‍झर्वेशन फोटोग्राफीप्रती कौशल्‍य आणि आवड त्यांचे पुरस्‍कार-प्राप्‍त पुस्तके आणि ‘प्रोजेक्‍ट चीता’ सारख्या असाइनमेंट्स दिसून आले आहेत.

श्रेणींमधील अव्‍वल तीन विजेत्‍यांना गोप्रो हिरो १२ चे भव्‍य बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सोनी बीबीसी अर्थ चॅनेलवर झळकण्‍याची जीवनातील अमूल्‍य संधी देखील या स्पर्धकांना दिली जाणार आहे. याव्‍यतिरिक्‍त, अव्‍वल १५ सिलेक्‍शन्‍सना मास्‍टरक्‍लासच्‍या माध्‍यमातून श्री. शिवांग मेहता यांच्‍याकडून विशेष मार्गदर्शनाची संधी देखील स्पर्धकांना प्राप्त होणार आहे.

हे देखील वाचा- सिंघम अगेनचा क्लायमॅक्स 500 राक्षसांसह दिसणार, रोहित शेट्टीने शेवटच्या सीनमध्ये केला मोठा बदल!

‘अर्थ इन फोकस’ – ‘वन वर्ल्‍ड, मेनी फ्रेम्‍स’ फोटोग्राफी स्‍पर्धा, तसेच स्‍पर्धेचे नियम, सबमिशन मार्गदर्शकतत्त्वे आणि अपडेट्सबाबत जाणून घेण्यासाठी अधिक माहितीसाठी कृपया तुम्ही ही वेब साईट तपासून पाहू शकता. https://www.sonybbcearth.com/Earthinfocus/

Web Title: One world many frames for sony bbc earths earth in focus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 02:02 PM

Topics:  

  • Hollywood News

संबंधित बातम्या

Sally Kirkland: ऑस्कर-नामांकित अभिनेत्रीचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन, ‘अ‍ॅना’ चित्रपटामधून मिळवली प्रसिद्धी
1

Sally Kirkland: ऑस्कर-नामांकित अभिनेत्रीचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन, ‘अ‍ॅना’ चित्रपटामधून मिळवली प्रसिद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.