Plane Accident: ग्रॅमी पुरस्कार विजेते गीतकार ब्रेट जेम्स यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे.
हॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. रॉबर्ट यांना हॉलिवूडचा गोल्डन बॉय असे म्हटले जात असे. आता त्यांच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
जेम्स कॅमेरॉनच्या बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड ॲश' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाल्याने, चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटामध्ये आता नवा खलनायक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
व्हॅम्पायर डायरीज सारख्या शानदार हॉलिवूड मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता पॉल वेस्लीने त्याची दीर्घकाळची मैत्रीण नताली कुकेनबर्गशी साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने स्वतःच ही बातमी शेअर केली आहे.
'रेस अक्रॉस द वर्ल्ड' च्या माजी स्पर्धकाचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कुटुंबाकडून एक निवेदन जारी करून याची पुष्टी करण्यात आली आहे. या दुःखद बातमीने चाहत्यांना धक्का बसला…
आपण मॅरेथॉन हा शब्द ऐकला आहे. मॅरेथॉन शब्द हा सहसा जेव्हा धावण्याची शर्यत असते, तेव्हा वापरला जातो. पण जर, आम्ही तुम्हाला सांगितलं तर, मॅरेथॉन स्पर्धा ही फिजिकल रिलेशनसाठीही आयोजित करण्यात…
हॉलिवूड इंडस्ट्रीतील संगीत जगतात आपल्या जादुई आवाजाने सर्वांवर भुरळ टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार जिल सोबुले हिचं निधन झाले आहे. सुप्रसिद्ध गायिकेच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता व्हॅल किल्मर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याने वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने हॉलिवूड सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या ‘करेज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते. तिने चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि कथानकावर भाष्य केले.
'रोसेटा' आणि 'सर्व्हायव्ह' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री एमिली डेक्वेन यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
हॉलिवूड अभिनेत्री पामेला बाखच्या संशयास्पद परिस्थितीत मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्रीने वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सर्व सिनेमा इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन वयाच्या २४व्या वर्षी तिच्या राहत्या घरी मृत आढळली, ज्यामुळे सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या अचानक जाण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही असून पोलीस…
'ने झा २' हा ॲनिमेटेड चित्रपट चिनी बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १.२ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा आता सर्वत्र चर्चेत आहे.
अभिनेता टोनी रॉबर्ट्स यांचे निधन झाले आहे. टोनी पुरस्कारासाठी नामांकित नाट्य कलाकार टोनी रॉबर्ट्स यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. या बातमीने सिनेमासृष्टीत खळबळ उडाली आहे.
बियांका सेन्सिली तिच्या पती कान्ये वेस्टसोबत ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये पोहोचली, जिथे तिने तिच्या बोल्ड ड्रेसने सर्वांना आश्चर्यचकित केले. आता या प्रकरणात बियांका अडचणीत आली आहे. तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
प्रसिद्ध अमेरिकन कलाकार डेव्हिड एडवर्ड यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी खर्च श्वास घेतला आहे. त्यांचा या बातमीने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
अमेरिकन सॅक्सोफोनिस्ट आणि संगीतकार जीन बार्ज उर्फ 'डॅडी जी' यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी जीना बार्ज यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी शिकागो येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा…
क्रिस्टल आणि त्यांची पत्नी जेनिस यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरात त्यांचे ४५ वर्षांपासूनचे घर जळून खाक झाले. या भीषण आगीमुळे हॉलिवूडमधील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
जगातील प्रसिद्ध रॅपर एमिनेमची आई हे जग सोडून गेली आहे. एमिनेमने त्याच्या अनेक गाण्यांमध्ये आपल्या आईचा उल्लेख केला आहे आणि त्यांना शिवीगाळही केली आहे. याबाबत आता धक्कादायक बातमी समोर आली…
रशियन अभिनेत्री कमिला बेल्यातस्काया हिचा एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ही अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर योगा करत असताना लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आणि तिचा मृत्यू झाला आहे.