Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलेना गोमेझने बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत केले लग्न, सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते थक्क!

सेलेना गोमेझ हे हॉलिवूडमधलं प्रसिद्ध नाव आहे. तिचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या आवाजावर लोकांचे भरपूर प्रेम आहे. तसेच ती गायक असल्यामुळे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आता अलीकडेच, तिने बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की दोघांचीही एंगेजमेंट झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 09, 2024 | 04:24 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत फोटो शेअर करताना दिसत असते आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असते. या दोघांना एकत्र पाहून चाहते यांच्या फोटोला भरपूर प्रतिसाद देखील देतात. परंतु, आता अलीकडेच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर, हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की सेलेना आणि बेनीची एंगेजमेंट झाली आहे. एवढेच नाही तर यानंतर अभिनेत्रीने बेनीसोबतचे अनेक रोमँटिक फोटोही एका पोस्टमध्ये शेअर केला आहे.

सेलेना गोमेझने केली एंगेजमेंट
सेलेनाने तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोही दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही आहे. या फोटोमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे सेलेनाची एंगेजमेंट रिंग, जी तिने हार्टच्या इमोजीने लपवली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, दोघांची एंगेजमेंट झाली आहे. एका नेटकाऱ्याने टिप्पणी केली की, ‘सेलेना गोमेझने जाणीवपूर्वक घोषणा न करण्याचा प्रयत्न करत असताना तिने लग्न केल्याचे जाहीर केले आहे’. असे त्याने लिहिले. त्याच वेळी, इतर अनेक नेटकऱ्यांनी देखील गायिकेने एंगेजमेंट केल्याची प्रतिक्रिया दिली.

 

यासोबतच तिने इंस्टाग्रामवर बेनीसोबत इतरही अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती रोमँटिक पोज देताना दिसत आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनीही पसंती दिली आहे. गायिकेने काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यादरम्यान ती बी नावाचा पेंडेंट फ्लाँट करताना दिसली आहे.

Web Title: Selena gomez and benny blanco engaged rumors spark after singer shares pics with boyfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Hollywood Singer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.