Plane Accident: ग्रॅमी पुरस्कार विजेते गीतकार ब्रेट जेम्स यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे.
टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्से यांनी दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर अखेर एकमेकांसोबत साखरपुडा केला आहे. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही आनंदाची बातमी शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अमेरिकन…
ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि हेवी मेटल बँड मास्टोडॉनचे एक्स गायक आणि गिटार वादक ब्रेंट हिंड्स यांचे अटलांटा येथे रस्ते अपघातात निधन झाले. कलाकाराने वयाच्या ५२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला…
हॉलिवूड रॅपर टी-हूडची गोळी घालून हत्या करण्यात अली आहे. सुरुवातीला रॅपरवर घरी उपचार करण्यात आले. त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आणि यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
इंस्टाग्रामवर गाजत असणारे गाणे 'प्रिटी लिट्ल बेबी' या गाण्याच्या गायिका 'कोनी फ्रांसिस' यांचे दुःखद निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने जागतिक संगीत सृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रसिद्ध स्पॅनिश पॉप गायक एनरिक इग्लेसियास १३ वर्षांनंतर भारतात सादरीकरण करण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच या गायकाच्या कॉन्सर्टबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक मायकेल समलर यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच हे कोण होते हे आपण जाणून घेणार आहोत.
हॉलिवूड इंडस्ट्रीतील संगीत जगतात आपल्या जादुई आवाजाने सर्वांवर भुरळ टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार जिल सोबुले हिचं निधन झाले आहे. सुप्रसिद्ध गायिकेच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला.
आंतरराष्ट्रीय हिप-हॉप आणि रॅप संगीतप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन रॅपर आणि संगीतकार ट्रॅव्हिस स्कॉट (Travis Scott) आपल्या इंडिया टूर 2025 अंतर्गत पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करणार आहे.
आंतरराष्ट्रीय पॉप गायक शॉन मेंडिसने अलीकडेच मुंबईत विराट कोहलीच्या नावाची जर्सी घालून परफॉर्म करताना दिसला आहे. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
ब्रिटिश गायक एड शीरन सध्या भारतात परतला आहे. हा गायक देशातील अनेक राज्यांमध्ये संगीत मैफिली सादर करणार आहे. अलिकडेच हैदराबादमध्ये त्यांचा संगीत कार्यक्रम झाला अजून, गुरुवारी चेन्नईमध्ये त्याचा एक संगीत…
अमेरिकन सॅक्सोफोनिस्ट आणि संगीतकार जीन बार्ज उर्फ 'डॅडी जी' यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी जीना बार्ज यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी शिकागो येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा…
जगप्रसिद्ध अमेरिकन रॅपर फॅटमन स्कूप याचं निधन झालं आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी रॅपरचं निधन झालं आहे. रॅपरच्या निधनाचं वृत्त त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या मॅनेजरने शनिवारी सकाळी इंग्रजी माध्यमांना दिले.
सेलेना गोमेझ हे हॉलिवूडमधलं प्रसिद्ध नाव आहे. तिचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या आवाजावर लोकांचे भरपूर प्रेम आहे. तसेच ती गायक असल्यामुळे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आता अलीकडेच, तिने…