Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्डप्लेची तिकीट विक्री वेबसाइट क्रॅश; नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स म्हणाले… ‘आता बॅंड स्वत:च देईल तिकीट’

ब्रिटीश म्युझिक बँड कोल्डप्ले आता लवकरच मुंबईत होणार आहे. या शोची घोषणा करताच भारतात तिकीटांसाठी शर्यत सुरू झाली असतानाच अचानक वेबसाईट क्रॅश झाली. ज्यामुळे चाहत्यांनी यावर मीम्स शेअर करत आपले दुख: व्यक्त केले. हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2024 | 11:59 AM
कोल्डप्लेची तिकीट विक्री वेबसाइट क्रॅश; नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स म्हणाले... 'आता बॅंड स्वत:च देईल तिकीट'

कोल्डप्लेची तिकीट विक्री वेबसाइट क्रॅश; नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स म्हणाले... 'आता बॅंड स्वत:च देईल तिकीट'

Follow Us
Close
Follow Us:

ब्रिटीश म्युझिक बँड कोल्डप्ले आता लवकरच मुंबईत होणार आहे. या शोची घोषणा करताच भारतात तिकीटांसाठी शर्यत सुरू झाली. या कॉन्सर्टच्या तिकीटांची विक्री बुक माय शो अ‍ॅपवर काल दुपारी 12 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती. पण कोल्डप्लेची लोकप्रियता पाहता, भारतीयांनी तिकीट बुकींगसाठी मोठ्या संख्येने रांग लावली. पण यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. पण तिकिटांची ही स्पर्धा बुक माय शो ॲपपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही ही स्पर्धा सुरू होती.

भारतात, इंटरनेट लोकांना कोणत्याही विषयावर ‘आवाज’ करण्याची संधी नेहमीच हवी असते. त्यामुळे या मुद्द्यावरून गदारोळही झाला होता. कोल्डप्लेच्या शोच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर निर्माण झालेला गोंधळ उडाला. वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. नेटकऱ्यांनी बुक माय शो अपवर मीम्स शेअर करायला सुरीवात केली.

तिकीट न मिळाल्यामुळे एका युजरने दुख: व्यक्त करत म्हटले आहे की, भाऊ, कोल्डप्लेचे तिकीट उपलब्ध नाही. 1 मिनिटात 10 लाख+ प्रतीक्षा यादीत गेले. हे लोक नासा मध्ये बसून तिकीट बुक करत आहेत का? प्रत्येकजण माझ्यासारखे 5G वापरत आहे. मला ते थेट पहायचे होते.

Nahi hua bhai Coldplay ka tickets book. Bhai 1 minute main 10 lakh + waiting list main chala gaya. Ye log kya NASA main baithke tickets book krrhe hain??? Sab toh meri hi tarah 5g use krrhe hain.

Bht Mann tha bhai live dekhne ka🙂💔

— Juhel (@Juhel_retd) September 22, 2024

व्हायरल होत असलेल्या मीम्समध्ये हिंदी सिरीयलमधील गोपी बहु चे मीम्स देखील पाहायला मिळत आहेत. या मीमला कॅप्शन देत म्हटले आहे की, बुक माय शो चा इंजिनियर

Chief engineer at #BookMyShow pic.twitter.com/zkNVMaqWXF

— Sagar (@sagarcasm) September 22, 2024

एका युजरने कोल्डप्लेची तिकिटे मिळाल्यानंतर मनात येणाऱ्या भावनांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

How it feels of getting Coldplay ticket :#Coldplay pic.twitter.com/EyZxoaN3mA

— New Kidz on the Blog 🏴 (@NKOTB_07) September 22, 2024

एका युजरने कोल्डप्ले शोचे नियोजन आणि तिकिटाची किंमत तपासल्यानंतरची प्रतिक्रिया यातील फरक निदर्शनास आणून दिला. हॅशटॅग दिला- #ColdplayIndia

Planning for the coldplay show Vs reaction after checking ticket price #ColdplayIndia pic.twitter.com/OfSoLJnycL

— Erick Massey (@MasseyErick) September 9, 2016

असे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.जवळपास नऊ वर्षांनंतर कोल्डप्ले बॅंडचे भारतात कॉन्सर्ट होणार आहे. भारतातील अनेक चाहते कोल्डप्ले बॅंडची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे कॉन्सर्ट नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जानेवारी 2025 18 आणि 19 तारखेला होणार आहे. बुक माय शो अ‍ॅपवर या कॉन्सर्टची कमीत कमी किंमत 2500, तर याची जास्त जास्त किंमत 35000 इतकी आहे. पण बेवसाईट क्रॅश झाल्यामुळे अनेक चाहते आपले दुख: व्यक्त करत आहेत.

Web Title: Website crashed at coldplay ticket sale netizens shares meme saying now a band himself will give tickets nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 11:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.