Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hombale Filmsचा ‘कांतारा’ हिट, ऋषभ शेट्टींचं वाराणसीतून आभार प्रदर्शन

कांतारा: चैप्टर 1 च्या प्रचंड यशानंतर ऋषभ शेट्टी प्रमोशनसाठी वाराणसीमध्ये गेले असून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Oct 17, 2025 | 07:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

ऋषभ शेट्टी आणि होम्बले फिल्म्स कांतारा: चैप्टर 1 अखेर चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशभरातून मिळालेल्या जबरदस्त प्रतिक्रिया पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या दोघांच्याही मनावर राज्य करत आहे.आधीच वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात असलेला कांतारा: चैप्टर 1 सतत रेकॉर्ड मोडत आहे.

अशा यशाच्या पार्श्वभूमीवर, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी हे आपल्या चित्रपटाच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवांची नगरी वाराणसीला पोहोचले. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि गंगा आरतीत भाग घेतला.

कांतारा: चैप्टर 1 च्या प्रचंड यशानंतर ऋषभ शेट्टी प्रमोशनसाठी वाराणसीला गेले होते.तिथे त्यांनी काशी विश्वनाथाचे आशीर्वाद घेतले आणि गंगा आरतीतही सहभागी झाले. या दौऱ्याचा उद्देश चित्रपटाच्या कथानकातील आध्यात्मिक पैलूंना लोकांपर्यंत पोहोचवणे हाच होता.वाराणसीसारख्या धार्मिक शहरात चित्रपटाचे प्रमोशन होणे हीसुद्धा एक विशेष बाब होती, कारण कांतारा: चैप्टर 1 ची आत्मा देखील श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाशी खोल संबंध ठेवते.

Too much with kajol and twinkle:”म्हणून मला बदनाम केलं गेलं”… अखेर गोविंदाने ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम दिला

कांतारा: चैप्टर 1 ही होम्बले फिल्म्सची सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीममध्ये संगीत दिग्दर्शक बी. अजनिश लोकनाथ, छायाचित्रकार अरविंद कश्यप आणि प्रोडक्शन डिझायनर विनेश बंग्लान यांचा समावेश आहे, ज्यांनी मिळून या चित्रपटाच्या जबरदस्त दृश्यात्मकतेला आणि भावनिक कथेला आकार दिला आहे.

SRK Birthday Special: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त PVR INOX कडून खास सन्मान; ‘जवान’सह ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महोत्सव

हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेला असूनही विविध भाषा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

चित्रपट कांतारा: चैप्टर 1 द्वारे होम्बळे फिल्म्स भारतीय सिनेमााच्या सीमा पुढे नेत आहे. हा चित्रपट लोककथा, श्रद्धा आणि चित्रपटकलेचा सुंदर संगम साजरा करतो.

Web Title: Hombale films kantara is a hit rishab shetty expresses gratitude from varanasi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • Hindi Movie
  • kantara 2
  • movie

संबंधित बातम्या

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! ‘राव बहादुर’चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
1

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! ‘राव बहादुर’चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
2

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
3

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.