Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Cinema: प्रेम, मैत्री आणि कमिटमेंटची कहाणी; ‘Girlfriend Boyfriend’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर Girlfriend Boyfriend या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. प्रेम, मैत्री आणि कमिटमेंटची आधुनिक कथा तसेच दमदार स्टारकास्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 09:30 AM
entertainment (फोटो सौजन्य: social media)

entertainment (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाइन डे दिवशी ‘Girlfriend Boyfriend’ चित्रपटाची अधिकृत घोषणा
  • प्रेम, मैत्री, विश्वास आणि कमिटमेंटवर आधारित कथा
  • शिवानी बावकरसह दमदार कलाकारांची फळी
प्रेम म्हणजे काय? याच उत्तर प्रत्येकांसाठी वेगवेगळा असतो. मात्र भावना एकच असतात. प्रेमाची व्याख्या शब्दांत मावणारी नसते, तर ती फक्त अनुभवायची असते. या अजरामर भावनेवर आधारित अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.आता त्याच भावविश्वाला नव्या रूपात साकारण्यासाठी “Girlfriend Boyfriend” हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवस या खास मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत नव्या प्रेमकथेची दमदार एन्ट्री झाली आहे. Girlfriend Boyfriend या भव्य चित्रपटाची अधिकृत घोषणा व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला करण्यात आली आहे. मदार स्टारकास्ट, भावनिक कथा आणि आधुनिक नात्यांवर आधारित हा चित्रपट आहे. मैत्री आणि आधुनिक नात्यांतील गुंतागुंत उलगडणारा या चित्रपटामुळे प्रेक्षांमध्ये उत्सुकतेचे वातारण निर्माण झाले आहे.

“Girlfriend Boyfriend” या चित्रपटात प्रेम, मैत्री, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेली कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे. आजच्या आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत, विश्वास, निष्ठा आणि कमिटमेंटचा खरा अर्थ उलगडणारा हा चित्रपट तरुणाईसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

प्रेमाला काळाची मर्यादा नसते तर फक्त त्याच्या कथा बदलत जातात. अश्या भावविश्वात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. आजच्या एआयच्या काळात Girlfriend Boyfriend चित्रपटातून प्रेमाची आणि तरुणाईची गोष्ट कशा पद्धतीने मांडली जाते याची उत्सुकता प्रेक्षांमध्ये निर्माण झाली आहे.

चित्रपटाची दमदार स्टारकास्ट

Girlfriend Boyfriend या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते शिव लोखंडे आणि ऋतुजा पाटील आहे. या चित्रपटाची निर्मिती करण के के यांनी केली आहे. सरोज परदेशी, समृद्धी राज, विनोद कांबळे सहनिर्माते आहेत व शिवाकांत तिवारी एसोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन रेखा करन यांनी केलं आहे. शिवानी बावकर, निखिल वैरागर, सक्षम कुलकर्णी, ऐश्वर्या शिंदे, अक्षय टंकसाळे, किशोर चौघुले, अभय कुलकर्णी, राजश्री पो्हेकर -कुलकर्णी, समृद्धी राज आणि सोमन चौहान अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

💡

Frequently Asked Questions

  • Que: चित्रपटाची घोषणा कधी झाली?

    Ans: व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा झाली.

  • Que: चित्रपटाची मुख्य थीम काय आहे?

    Ans: प्रेम, मैत्री, विश्वास आणि कमिटमेंटची आधुनिक कथा.

  • Que: या चित्रपटात काय खास आहे?

    Ans: दमदार स्टारकास्ट आणि भावनिक, आधुनिक नात्यांवर आधारित कथानक.

Web Title: A story of love friendship and commitment girlfriend boyfriend to hit the screens soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • marathi movie
  • movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.