Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आता सिनिअर सिटीझनही होणार लोटपोट

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि कावेरी प्रियम आपल्या ‘सीनियर सिटिझन क्लास’ या अ‍ॅक्टने आगामी भागामध्ये पोट धरून हसवणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 30, 2024 | 04:04 PM
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आता सिनिअर सिटीझनही होणार लोटपोट
Follow Us
Close
Follow Us:

मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे (Madness Machayenge – India Ko Hasayenge) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वीकएंडला आगामी एपिसोड हा ‘जोडी स्पेशल’ एपिसोडमध्ये या शोमधले विनोदवीर एकत्र टीम बनवून खूप धमाल उडवतील आणि शोमध्ये जल्लोष करतील, अगदी आवर्जून पहावा असा हा एपिसोड असणार आहे.

[read_also content=”प्रसाद ओकची बॉलीवूडमध्ये एन्ट्री, मौनी रॉयसह करणार स्क्रीन शेअर ! https://www.navarashtra.com/movies/prasad-oaks-entry-in-bollywood-will-share-the-screen-with-mouni-roy-540422.html”]

विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike), सागर कारंडे (Sagar Karande) आणि कावेरी प्रियम (Kaveri Priyam) ‘सीनियर सिटिझन क्लास’ या अ‍ॅक्टसाठी जोमाने एकत्र येत आहेत. या धमाल स्किटमध्ये कुशल आणि सागर यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची भूमिका साकारली आहे, त्यांनी स्वतः शाळेत प्रवेश घेतला आहे, जे त्यांची शिक्षिका बनलेल्या कावेरीला पसंत नाही. कुशलचे पात्र सतत काही वाक्ये फेकत असते तर सागरचे पात्र अगदी साध्या प्रश्नांचीही खुमासदार उत्तरे देऊन वर्गात हशा पिकवून व्यत्यय आणते. कावेरी वर्गात शिस्त राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, परंतु कुशलच्या अतिशयोक्तीच्या वाक्यांनी आणि सागरच्या आचरटपणापुढे ती हात टेकते आणि पळ काढते. हे पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होते.

आगामी अ‍ॅक्टसंदर्भात काय म्हणाला कुशल बद्रिके

आपल्या आगामी अ‍ॅक्टविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणतो, “आमच्या आगामी स्किटसाठी आम्ही आमच्या अ‍ॅक्टमध्ये नाविन्याची जोड देण्यावर भर दिला होता आणि ते खूपच चांगले जमले. सागर आणि प्रियम अतिशय प्रतिभावान आहेत आणि त्यांचे विनोदाचे टाइमिंग कमाल आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला धमाल आली आणि अ‍ॅक्टला एक नवी उंची मिळाली. प्रेक्षकांना आमचा अ‍ॅक्ट आवडेल अशी मला आशा आहे.”

[read_also content=”सान्या मल्होत्रा ​​पुन्हा चमकली ‘मिसेस’साठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन https://www.navarashtra.com/movies/sanya-malhotra-shines-again-for-mrs-nominated-for-best-actress-at-new-york-indian-film-festival-540449.html”]

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरचा कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या वीकएंडला रात्री 9:30 वाजता त्यांचे नवे भाग प्रदर्शित होतात. या शोमध्ये हुमा खुरेशी, स्नेहिल, अंकिता श्रीवास्तव, परितोष त्रिपाठी, कुशल बद्रिके, इंदर साहनी, गौरव दुबे आणि केतन सिंग त्याचबरोबर हर्ष गुजराल हा सूत्रसंचालक आहे. सध्या शो ची सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरु आहे.

Web Title: In madness machaenge india ko hasaenge senior citizens will also be featured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • kushal badrike

संबंधित बातम्या

कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”
1

कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”

भव्यदिव्य सेटवर उलगडणार रहस्य! वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज ‘घबाडकुंड’
2

भव्यदिव्य सेटवर उलगडणार रहस्य! वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज ‘घबाडकुंड’

“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट
3

“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.