कुशल पत्नी सुनयनासोबत अनेक फोटो- व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने पत्नीसोबतचे फोटोज् शेअर करत मजेशीर कॅप्शन देत स्पेशल पोस्ट शेअर केलीये. अभिनेत्याच्या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आलेली आहे.
कायमच चर्चेत राहणार्या कुशलने इन्स्टाग्रमावर खास दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे.
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि कावेरी प्रियम आपल्या ‘सीनियर सिटिझन क्लास’ या अॅक्टने आगामी भागामध्ये पोट धरून हसवणार आहेत.
कॅामेडीची ही धमाल ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाऐंगे या कार्यक्रमात या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघायला मिळणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत आहे. मात्र आता…
'बापमाणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार…
क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच ‘जत्रा 2’ (Jatra 2) येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.