Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धूम ‘इंडियन आयडॉल मराठी’ची, अजय – अतुल दिसणार परीक्षकांच्या खुर्चीत

‘इंडियन आयडॉल मराठी’ (Indial Idol Marathi)या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अजय-अतुल (Ajay Atul Will Be A Judge Of Indian Idol Marathi) या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 19, 2021 | 06:25 PM
indian idol marathi

indian idol marathi

Follow Us
Close
Follow Us:

सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवर २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्‍या ‘इंडियन आयडॉल मराठी’ (Indial Idol Marathi)या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘इंडियन आयडॉल मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करत आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून, त्याला साजेसे परीक्षकही लाभले आहेत. संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अजय-अतुल (Ajay Atul Will Be A Judge Of Indian Idol Marathi) या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.

[read_also content=”परमबीर सिंह यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर येणार टाच, बेनामी मालमत्तेचाही शोध सुरु – क्राईम ब्रँचच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्ता जप्तीची तयारी सुरु https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/parambir-singh-property-to-be-seized-by-crime-branch-nrsr-204111.html”]

इंडियन आयडॉलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही. अजय-अतुल त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत.

आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीनं स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार ही उत्सुकतेची बाब आहे.

Web Title: Indian idol marathi to start from 22 november on sony marathi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2021 | 06:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.