Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कलर्स मराठी’वर येत्या सोमवारी रंगणार ‘या’ ६ मालिकांचा विशेष भाग, कोणकोणत्या मालिकांचा आहे समावेश

'कलर्स मराठी'वरील मालिकांचा 23 डिसेंबरपासून विशेष भाग पार पडणार आहे. यात 'इंद्रायणी','पिंगा गं पोरी पिंगा', 'अशोक मा.मा.', '#लय आवडतेस तू मला', 'आई तुळजाभवानी' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांचा समावेश आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 20, 2024 | 07:18 PM
'कलर्स मराठी'वर येत्या सोमवारी रंगणार 'या' ६ मालिकांचा विशेष भाग, कोणकोणत्या मालिकांचा आहे समावेश

'कलर्स मराठी'वर येत्या सोमवारी रंगणार 'या' ६ मालिकांचा विशेष भाग, कोणकोणत्या मालिकांचा आहे समावेश

Follow Us
Close
Follow Us:

दररोज न चुकता प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘कलर्स मराठी’वरील मालिकांचा 23 डिसेंबरपासून विशेष भाग पार पडणार आहे. यात ‘इंद्रायणी’,’पिंगा गं पोरी पिंगा’, ‘अशोक मा.मा.’, ‘#लय आवडतेस तू मला’, ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांचा समावेश आहे.’इंद्रायणी’ या मालिकेत आनंदी इंदूच्या कीर्तनाद्वारे पैसे कमावताना दिसून येईल. तर दुसरीकडे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत एक वेगळाच धमाका झालेला पाहायला मिळेल. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत भैरवी आणि अशोक मा.मा. समोरासमोर येणार आहेत. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सरकार सानिकाला वाचवताना दिसून येईल. ‘आई तुळजाभवानी’मध्ये शिव कन्या अशोकसुंदरीचं भूतलावर आगमन होणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामी लीलेची अलौकिक प्रचिती होणार आहे.

राधिका आपटेला आई व्हायचं नव्हतं, तरीही राहिली प्रेग्नेंट; स्वत:च केला खुलासा

‘इंद्रायणी’ या मालिकेत आनंदीबाईंनी नुकतीच इंदूची माफी मागितली असून आता दुसरं कटकारस्थान रचायला त्या सज्ज आहेत. इंदूच्या कीर्तनाच्या माध्यमातून आनंदीबाईंचा पैसे कमावण्याचा हेतू आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत वल्लरीने गुपित लपवल्याने मनोजचा राग अनावर होतो. श्वेताला मात्र त्याचं हे वागणं खटकतं आणि ती मनोजच्या कानशि‍लात लगावते. आपल्या पतीचा अपमान झाल्याचं वल्लरीला सहन होत नाही आणि ती श्वेताच्याच कानशिलात लगावते. हा सगळाच धमाका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. अशोक मा.मा. आणि भैरवी आमने-सामने आले असून मुलांसाठी त्यांच्यात एक वेगळाच लढा सुरू होणार आहे. मुलांच्या कस्टडीसाठी भैरवी न्यायाची पायरी चढायला तयार आहे तर अशोक मा.मा. देवासोबत भांडायलाही तयार आहेत. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सानिका गॅस सुरू असलेल्या एका बंद रूमध्ये बेशुद्ध पडते. सरकार घराबाहेर असतानाही त्याला ही गडबड जाणवते आणि बॉडीगार्डचा हक्क बजावत तो येऊन तिला वाचवताना दिसेल.

“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत प्रेक्षकांना अनेक स्वामी लीला पाहायला मिळत आहेत.अशातच आता या मालिकेत स्वामी लीलेची लोकप्रिय अशी अलौकिक प्रचिती पाहायला मिळेल. एका दगडात परब्रम्ह असू शकत नाही, अशी धारणा असणाऱ्या गणेश सोहोनी यांना एका दांपत्याचे मन राखण्यासाठी पाषाण पादुकांची पूजा करावी लागते.ही पूजा सुरू असताना त्याचं नकळत नख पाषाण पादुकांना लागतं आणि या दगडी पादुकांमधून रक्तस्त्राव होऊ लागतो. या अलौकिक घटनेनंतर त्यांच्या नास्तिक विचारसरणीला धक्का बसतो आणि स्वामींचे पादुकांमधले अस्तित्व जाणवून ते कृतकृत्य होतात.या घटनेने त्याच्या आयुष्यात घडणारा बद्दल स्वामी चरित्रातला महत्वाचा टप्पा आहे.

‘श्रीदेवीला अटक करण्यासाठी पोलीस आता स्वर्गात जाणार का?’, राम गोपाल वर्मा यांचा का झाला संताप?

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत शिव कन्या अशोकसुंदरी देवीच्या भेटीला येणार आहे. पार्वतीचा एकटेपणा दूर करण्यासाठी महादेवांनी ही दैवी रचना रचली आहे.

आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वरील मालिकांचे हे विशेष भाग 23 डिसेंबरला नक्की पाहा.

Web Title: Indrayani aai tuljabhavani ashok mama pinga ga pori lai avdtos tu mala and jai jai swami samarth colors marathi serial special episode in 23 december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 06:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.