• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Kailash Kher Birthday Singer Biography Struggle First Salary

५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव

'तेरी दिवानी' गाण्याचा उल्लेख केला की, डोळ्यासमोर कैलाश खेर यांचा चेहरा येतो. कैलाश खेर हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या भुरळ घालणाऱ्या गायकाचा आज (७ जुलै) ५२ वा वाढदिवस आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 07, 2025 | 07:45 AM
५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव

Kailash Kher Birthday Singer Biography Struggle First Salary

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘तेरी दिवानी’ गाण्याचा उल्लेख जरी केला तरी डोळ्यासमोर येतो कैलाश खेर यांचा चेहरा. कैलाश खेर हे भारतीय पॉप-रॉक आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध असे नाव आहे. आतापर्यत हिंदी, पंजाबी, तामिळ, तेलुगु, कन्नड, उर्दु आणि राजस्थानीसह अशा अनेक भाषांमध्ये कैलाश खैर यांनी गाणे गायले आहेत. आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या भुरळ घालणाऱ्या गायकाचा आज (७ जुलै) ५२ वा वाढदिवस आहे.

‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ म्हणजे काय? प्रसिद्धीसाठी दीपिका पादुकोणला मोजावे लागणार ७३ लाख; नेमकं प्रकरण काय?

मुळचे दिल्लीचे असणारे कैलाश खेर मुंबईत आले तेव्हा राहावे कुठे, काय खावे यापासून त्यांची अडचण होती. पण या सर्वांवर मात करत त्यांनी आज संपूर्ण संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी फार काटकसर करावी लागली. कैलाश हे भारतीय लोकसंगीत आणि सुफी संगीतासाठी ओळखले जातात. त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या काळात कैलाश खेर यांच्या आवाजाची ख्याती फक्त भारतातच नाही तर, जगभरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. कैलाश खेर यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत हे यश मिळवलं आहे.

“हीच माऊलींची सेवा…” अनाथ- आदिवासी मुलांसाठी अभिनेत्याचा ‘एक हात मदतीसाठी’; चाहत्यांना केलं आवाहन

कैलाश खेर यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांनी फार लहान वयातच घर सोडून संगीतात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. कैलाश खेर यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने घर सोडले. कैलाश यांनी घर सोडल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. संगीतात करिअर करण्यापूर्वी कैलाश यांनी त्यांच्या एका मित्रासोबत हस्तकलेचा व्यवसाय केला होता, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. दिल्लीत जन्मलेले कैलाश हे एका काश्मिरी कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचे वडील मेहरसिंग खेर हे देखील भारतीय लोकसंगीत गायक होते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे कैलाश यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासूनच संगीतात आपली छाप दाखवायला सुरुवात केली.

“राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला…”; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

शिक्षणानंतर कैलाश खेर यांनी घर सोडले आणि विचित्र नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह केला. जेव्हा कैलाश यांना कोणतेही काम मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी काही मुलांना संगीताचे धडे दिले. त्या काळात कैलाश ५० रुपये फी घ्यायचे. नंतर कैलाश उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गेले आणि गंगेच्या काठावर आपल्या आवाजाची जादू पसरवू लागले. ऋषिकेशमध्ये जेव्हा ते गाणी म्हणायचे आणि लोक त्यांच्या आवाजावर नाचायचे, तेव्हा त्यांना दैवी अनुभूती मिळायची. ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर असलेल्या आश्रमांबाहेर आरतीच्या वेळी कैलाश खेर रोज त्यांच्या आवाजात एक गाणे म्हणायचे, ते ऐकून तिथे उपस्थित ऋषी-मुनीही नाचू लागायचे. एके दिवशी गायकाचा आवाज ऐकून एक साधू म्हणाले, तुझ्या आवाजात जादू आहे, इतकी काळजी करू नकोस.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली

भोलेनाथ सर्वकाही ठीक करेल. महंतांचे म्हणणे ऐकून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशहून मुंबईला आले. इथून त्यांच्या करिअरमधला संघर्ष सुरु झाला. कैलाश यांना नंतर जिंगल्स गाण्याची संधी मिळाली. कैलाशने आतापर्यंत 2000 हून अधिक जिंगल्स गायल्या आहेत आणि ते भारत सरकारच्या वतीने जिंगल्सला आवाज देतात. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या ‘अंदाज’ मध्ये एक सूफी गाण्याची संधी मिळाली ज्याचे शीर्षक ‘रब्बा इश्क ना होवे’ आहे.

Web Title: Kailash kher birthday singer biography struggle first salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
1

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
2

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत
3

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत

‘द्वेषात आंधळे झाले आहेत…’, Chhava चित्रपटाच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ए.आर. रहमानला सुनावले खडेबोल
4

‘द्वेषात आंधळे झाले आहेत…’, Chhava चित्रपटाच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ए.आर. रहमानला सुनावले खडेबोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM
मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

Jan 18, 2026 | 04:31 PM
IND vs NZ, 3rd ODI :इंदोरमध्ये डॅरिल मिचेल ‘शो’ जारी! भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 

IND vs NZ, 3rd ODI :इंदोरमध्ये डॅरिल मिचेल ‘शो’ जारी! भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 

Jan 18, 2026 | 04:25 PM
UPI crisis India: मोफत UPI संकटात? २०२६ अर्थसंकल्प ठरवणार डिजिटल पेमेंटचे भविष्य

UPI crisis India: मोफत UPI संकटात? २०२६ अर्थसंकल्प ठरवणार डिजिटल पेमेंटचे भविष्य

Jan 18, 2026 | 04:16 PM
पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान

Jan 18, 2026 | 04:12 PM
“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट

Jan 18, 2026 | 04:08 PM
IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

Jan 18, 2026 | 04:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.