पंजाबी संगीतविश्वातील उदयोन्मुख गायिका Inder Kaur उर्फ यशइंदर कौर हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लुधियानामधील नीलो कालव्यात १९ मे रोजी तिचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे चाहत्यांमध्ये…
बॉलीवुड गायक जुबिन नौटियाल यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आलिशान BMW i7 इलेक्ट्रिक कारचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नवीन गाडीऐवजी सेकंड हँड BMW i7 खरेदी केली आहे.
बारावीनंतर गायक बनण्यासाठी केवळ आवाज नव्हे तर सातत्यपूर्ण रियाज आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. सर्वप्रथम शास्त्रीय, सुगम, Bollywood किंवा Rap यापैकी आपली गायनशैली ठरवणे महत्त्वाचे आहे.
तब्बल आठ दशके आपल्या हटके स्वरांनी संगीत विश्वावर राज्य करणाऱ्या जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मराठमोळ्या आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. सात दशके बॉलीवुडमध्ये काम करणाऱ्या आशाताईंचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांची कोट्यवधींची संपत्ती असून बिझनेस आहेत.
Asha Bhosle Passes Away : बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा…
काही काळापूर्वी ए.आर. रहमानने दावा केला होता की गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये धर्माच्या आधारावर काम दिले जात आहे. संगीतकार सलीम मर्चंट यांनी या दाव्याचे खंडन करत आता आपले मत मांडले…
एक दिवाने की दीवानियत हा चित्रपट आतापर्यंत ४ सलग सुपरहिट गाणी देऊन चर्चेत आला असून चित्रपटात प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम पाहायला मिळत आहे.
सध्याचे युगामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक ताणामधून जात आहे. प्रत्येकाचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि तणावविहरित जगण्यासाठी अनेक उपाय करता येईल.
प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले आहे. झुबिन गर्ग यांनी वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पंजाब राज्य महिला आयोगाने गायक हनी सिंग आणि करण औजला यांच्यावर कारवाईची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. त्यांच्या गाण्यांवरून वाद सुरू आहे. गाण्यात आक्षेपार्ह भाषेमुळे हा वाद निर्माण झाला आहे.