Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खतरो के खिलाडी १४ चा विनर ठरला हा अभिनेता! अंतिम फेरीपूर्वी नावं झालं लीक

रविवारच्या भागामध्ये विजेता घोषित केला जाणार आहे, या शोची ट्रॉफी जिंकणारा शेवटचा कोण होता हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या शोच्या फिनालेमध्ये आलीया भट्ट सुद्धा चित्रपट प्रमोशनासाठी सहभागी झाली होती. आता या खतरो के खिलाडी सिझन १४ चा विनरचे नाव समोर आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 28, 2024 | 10:10 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

खतरो के खिलाडी सिझन १४ : खतरो के खिलाडी सिझन १४ सध्या प्रचंड चर्चेत आहे. आजपासून या सीझनच्या फिनालेची सुरुवात होणार आहे. शोचा फिनाले २८ आणि २९ सप्टेंबर रोजी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यामध्ये सध्या टॉप पाच स्पर्धक हे स्पर्धेमध्ये अजूनही टिकून आहेत. अभिषेक कुमार, कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, गश्मीर महाजनी आणि करणवीर मेहरा या स्पर्धकांचा समावेश आहे. रविवारच्या भागामध्ये विजेता घोषित केला जाणार आहे, या शोची ट्रॉफी जिंकणारा शेवटचा कोण होता हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या शोच्या फिनालेमध्ये आलीया भट्ट सुद्धा चित्रपट प्रमोशनासाठी सहभागी झाली होती. आता या खतरो के खिलाडी सिझन १४ चा विनरचे नाव समोर आले आहे. जाणून घ्या कोणी जिंकले हे विजेतेपद…

‘ खतरों के खिलाडी १४’ चा विजेता कोण?

खतरो के खिलाडी सिझन १४ दमदार कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते, या सीझनमध्ये बरेच कमी खेळाडूंनी स्टंट अबोर्ट केले आहेत. रिॲलिटी शोशी संबंधित अपडेट्स देत ट्विटर पेज द खबरीने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजेत्याचे नावही समोर आले आहे. वास्तविक शालीन भानोत, गश्मीर महाजनी, अभिषेक कुमार, करणवीर मेहरा आणि कृष्णा श्रॉफ टॉप ५ मध्ये पोहोचले. आता मिळालेल्या बातमीनुसार, करणवीर मेहराने चार खेळाडूंना मागे टाकत शोची ट्रॉफी जिंकली आहे. ‘द खबरी’च्या ताज्या रिपोर्टनुसार, करणवीर मेहराने ‘खतरों के खिलाडी १४’ चा विजेता ठरला आहे.

EXCLUSIVE #KaranVeerMehra is the winner of #KhatronKeKhiladi14 pic.twitter.com/qvxfV6r9Qi — The Khabri (@TheKhabriTweets) September 27, 2024

करणवीर मेहरा हा या सीझनचा एक मजबूत खेळाडू होता. त्याने या सीझनमध्ये सगळे स्टंट कमालीचे केले होते. खेळाडूंसाठी तो नेहमीच कडवा प्रतिस्पर्धी राहिला आहे. एवढेच नाही तर करणवीरला शोमध्ये सर्वात कमी भीतीचा सापळा मिळाला. या बातमीने अभिनेत्याचे चाहते खूप खूश दिसत आहेत. अजुनपर्यत यासंदर्भात टेलिकास्ट झाले नाही परंतु खबरीच्या माहितीनुसार करणवीर शोचा विजेता ठरला आहे.

Web Title: Karanveer mehra became the winner of khatro ke khiladi 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • Karan Veer Mehra
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
1

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.