मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल सध्या आजारी आहे आणि ती रुग्णालयात दाखल आहे. 'बिग बॉस १८' चा विजेता करण वीर मेहरा याने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिच्या…
बिग बॉस १८ चा विजेता करण वीर मेहरा लवकरच ओमंग कुमारच्या चित्रपटात दिसणार आहे. त्याने त्याच्या पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. त्याची झलक त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे.
करणवीर मेहरासाठी हे वर्ष खूप चांगले जात आहे. करणवीर मेहरा या वर्षाच्या सुरुवातीपासूनच टीव्ही जगतात अधिराज्य गाजवत आहे. यापूर्वी करणवीर मेहराने खतरों के खिलाडीचा विजेता बनून खळबळ उडवून दिली होती.…
शिल्पा शिरोडकरला आता पश्चाताप होत आहे. आज अभिनेत्रीला करण ईशाबद्दलचे खरे सत्य सांगणार असून, शिल्पाला सत्याचा सामना करायला लागणार आहे. आणि या सगळ्यात अभिनेत्री भावुक होताना दिसणार आहे.
रविवारच्या भागामध्ये विजेता घोषित केला जाणार आहे, या शोची ट्रॉफी जिंकणारा शेवटचा कोण होता हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या शोच्या फिनालेमध्ये आलीया भट्ट सुद्धा…