रवीना टंडनच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेबसीरिजचा धमाकेदार टीझर रिलीज, अरनायक नंतर पुन्हा एकदा दमदार भुमिकेत दिसणार रवीना
अभिनेत्री रवीना टंडनच्या 'कर्मा कॉलिंग' या वेबसीरिजचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. ही वेबसिरीज 26 जानेवारी 2024 ला सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे