Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khatron Ke Khiladi 15: ‘डर का नया दौर’ लवकरच सुरू! शोमध्ये होणार ‘या’ सेलिब्रिटींची धडाकेबाज एंट्री, कोण ठरणार सुपरहिट?

खतरों के खिलाडी चा लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 12:02 PM
Khatron Ke Khiladi 15: ‘डर का नया दौर’ लवकरच सुरू! शोमध्ये होणार 'या' सेलिब्रिटींची धडाकेबाज एंट्री, कोण ठरणार सुपरहिट?

Khatron Ke Khiladi 15: ‘डर का नया दौर’ लवकरच सुरू! शोमध्ये होणार 'या' सेलिब्रिटींची धडाकेबाज एंट्री, कोण ठरणार सुपरहिट?

Follow Us
Close
Follow Us:
  • गौरव खन्ना, रुबिना दिलैक यांसारखे लोकप्रिय चेहरे या सिझनमध्ये दिसणार आहेत.
  • रोहित शेट्टी होस्ट असलेल्या या शोमध्ये एकूण 12 सेलिब्रिटी धाडसी स्टंट्स करताना पाहायला मिळतील.
  • सोशल मीडियावर स्पर्धकांची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये शोबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
 

लवकरच खतरों के खिलाडी १५ हा शो प्रदर्शित होणार आहे. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार एंट्री घेणार आणि कोणत्या आव्हानांना तोंड देणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. “डर का नया दौर” टॅगलाईनसह खतरों के खिलाडी १५ लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. या सिझनमध्ये एकूण 12 सेलिब्रिटी सहभागी होणार आहे. या सेलिब्रिटींची नाव आता जाहीर करण्यात आली आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तयार करण्यात आलेल्या खतरों के खिलाडी च्या अकाऊंटवर सेलिब्रिटींचे व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक एंट्री करणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

गौरव खन्ना

बिग बॉस सिझन 19 फेम गौरव खन्ना आता खतरों के खिलाडी १५ मध्ये सहभागी होणार आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ आणि बिग बॉस सिझन 19 चा विजेता असलेला गौरव आता खतरों के खिलाडी १५ मध्ये विविध स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे. तिसरी ट्रॉफी लवरकच येणार, अशा कमेंट्ससह गौरवच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फरहाना भट्ट

बिग बॉस १९ मध्ये टॉप दोन स्पर्धकांपैकी एक असलेली फरहाना भट्ट आता खतरों के खिलाडी १५ मध्ये स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस १९ मध्ये फरहाना भट्ट पहिली रनर अप ठरली होती.

ओरी

सोशल मीडियावर आणि अनेकदा सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये दिसणारा ओरी आता रोहीत शेट्टी यांच्या खतरों के खिलाडी शोमध्ये सहभागी होणार आहे. सोशल मीडियावर ओरीची एक वेगळीच क्रेझ आहे.

हर्ष गुजराल

स्टँड-अप कॉमेडियन हर्ष गुजरालची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हर्ष करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या शोमध्ये दिसला होता. आता तो खतरों के खिलाडीमध्ये इतर स्पर्धकांसह स्टंट करताना पाहायला मिळणार आहे.

जस्मिन भसीन

टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनचे नाव देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी जस्मिन ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये देखील सहभागी झाली होती.

रुबिना दिलैक

यापूर्वी खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रुबिना दिलैक पुन्हा एकदा नव्या सिझनमध्ये एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

करण वाही

दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेता करण वाही देखील ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तो खतरों के खिलाडी 8 मध्ये देखील सहभागी झाला होता.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

अविनाश मिश्रा

या यादीमधील आठवे नाव अविनाश मिश्रा यांचे आहे. बिग बॉस १८ मधील सदस्य अविनाश आता खतरों के खिलाडी १५ मध्ये सहभागी होणार आहेत.

ऋत्विक धनजानी

अभिनेता ऋत्विक धनजानी याची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी तो खतरों के खिलाडी 8 मध्ये देखील सहभागी झाला होता.

शगुन शर्मा

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेत ‘परी’ची भूमिका साकारत असलेली शगुन शर्मा आता ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे.

विशाल आदित्य सिंग

खतरों के खिलाडी 11 आणि बिग बॉस 13 मधून घराघरात लोकप्रिय झालेला विशाल आदित्य सिंग आता नव्या अंदाजात ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणार आहे.

अविका गौर

अभिनेत्री अविका गौर हिची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ती ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये सहभागी झाली होती.

Web Title: Khatron ke khiladi season 15 contestants revealed on social media instagram excitement rises among fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Farhana Bhatt
  • Gaurav Khanna
  • Rohit Shetty

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.