Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 व्या वर्षी आसाम चित्रपटसृष्टीतील अभिनेता किशोर दासचं निधन!

किशोरनं काही दिवसांपूर्वी सोशल मिडिायावर पोस्ट शेअर केली होता. या पोस्टमध्ये त्याने कॅन्सरवर उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. त्याचा किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 03, 2022 | 11:12 AM
30 व्या वर्षी आसाम चित्रपटसृष्टीतील अभिनेता किशोर दासचं निधन!
Follow Us
Follow Us:

आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे (Kishore Das) निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोरवर चैन्नईमधील एका रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं कॅन्सरवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं.

कॅन्सरन होता ग्रस्त

किशोरनं काही दिवसांपूर्वी सोशल मिडिायावर पोस्ट शेअर केली होता. या पोस्टमध्ये त्याने कॅन्सरवर उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. त्याचा किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु होता. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, ‘जे तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला मजबूत बनवते. सध्या किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु आहे. तुम्हा वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. या दिवसात मला काही समस्या जाणवत आहेत. मला उल्टी होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे हे साइड इफेक्ट्स जाणवत आहेत. मी डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषध देखील घेऊ शकत नाही. मी लवकर यामधून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा.’

300 पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये केलं काम

किशोरनं 300 पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. आसाममधील ‘turrut turut’या प्रसिद्ध गाण्यामुळे किशोला लोकप्रियता मिळाली. तसेच बंधुन और बिधाता या सीरियलमधील किशोरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. किशोरनं इंडियाज गॉट टॅलेंच आणि डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामध्ये देखील सहभाग घेतला होता. 2020-21 मध्ये, किशोर दासनं सर्वात लोकप्रिय अभिनेत्याचा एशियानेट आयकॉन पुरस्कार मिळाला पटकावला होता.

Web Title: Kishore das passed away at the age of 30 suffering with cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2022 | 11:12 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.