Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि’…आता ‘या’ मराठी अभिनेत्रीनं साजिद खानवर केला गंभीर आरोप

यावर्षी तो 'बिग बॉस 16' मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसत आहे. मात्र, आताही बिग बॉस कमी आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 24, 2022 | 02:19 PM
‘मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि’…आता ‘या’ मराठी अभिनेत्रीनं साजिद खानवर केला गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस 16’मध्ये दिसणारा साजिद खानवरील (Sajid Khan) आरोपांची मालिका संपण्याचं नाव घेत नाही आहे. आधी शर्लिन चोप्रा, आहाना कुमार, मंदाना करीमी यांच्यानंतर आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (jayshree gaikwad) साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्रीने एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. नेमकं काय झालं होत तेव्हा वाचा सविस्तर

ऑफिसमध्ये केलं गैरवर्तन

साजिद खान जेव्हापासून बिग बॉस मध्ये गेलाय तेव्हापासून रोज काही ना काही त्याच्याबद्दल एकू येतय. जयश्रीने सांगितल की जेव्हा ती कामानिमित्त साजिद खानला भेटायला गेली तेव्हा तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं.  ‘मी बऱ्याच दिवसांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने माझी साजिद खानसोबत एका पार्टीत ओळख करून दिली, त्यानंतर मी खूप खूश होते. त्याने मला सांगितले की उद्या तू ऑफिसला ये, मी एक चित्रपट करतोय त्यामुळे तुझ्यासाठी काही काम असेल तर बघुया. 

दरम्यान,  ‘मी गेलो तेव्हा तो ऑफिसमध्ये एकटाच होता. तो मला इकडे तिकडे स्पर्श करू लागला, घाणेरड्या कमेंट करू लागला. मला म्हणाले की तू खूप सुंदर आहेस, पण मी तुला काम का देऊ? मी म्हणालो काय पाहिजे सर, मी चांगला अभिनय करते. तो म्हणाला की अभिनय चालत नाही. मी जे सांगेन, जे सांगेन ते तुला करावे लागेल. हे ऐकून मला खूप राग आला आणि मी तिथून निघाले.

दरम्यान या पुर्वीही मीटू चळवळी दरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर साजिद खानच्या करिअरवरही परिणाम झाला. यावर्षी तो ‘बिग बॉस 16’ मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसत आहे. मात्र, आताही बिग बॉस कमी आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे.

Web Title: Marathi actress jayshree gaikwad serious allegations against on sajid khan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2022 | 02:19 PM

Topics:  

  • sajid khan

संबंधित बातम्या

‘मी 350 मुलींसोबत…’ गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली; उघडली काळ्या कृत्याची डायरी
1

‘मी 350 मुलींसोबत…’ गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली; उघडली काळ्या कृत्याची डायरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.