Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश वायंगणकरच मराठी कनेक्शन

तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं. तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली

  • By Smita Manjrekar
Updated On: Jan 31, 2022 | 03:59 PM
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश वायंगणकरच मराठी कनेक्शन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘बिग बॉस 15’ची (Bigboss 15) विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हि महाराष्ट्रीन आहे.  खरतर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खर आहे.  तेजस्वी प्रकाशच्या मराठी कनेक्शन बद्दल बोलायचं झाल तर तेजस्वी प्रकाश हिच पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर. एक मराठमोळ्या कुटुंबांमध्ये तिचा जन्म झाला. तिच कुटुंब म्हणजे संगीताशी जुळलेल. त्यामुळे कलेचा वारसा तिला कुटुंबांकडूनच मिळाला.

तेजस्वी प्रकाशचा  जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनिअर आहेत. शालेय शिक्षण पूर्ण करून तिने  इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. [blurb content=””]. पण काही काळानंतर तेजस्विनीने  आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.

तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकीची पदवी घेण्यासोबतच अभिनय विश्वात प्रवेश केला होता. तेजस्वी प्रकाश जेव्हा  टीव्हीवर दिसली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तेजस्वीची पहिली मालिका ‘2612’ आहे, जी 2012 मध्ये टेलीकास्ट झाली होती.. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात ‘स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर’, ‘पेहेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे..

तेजस्वीची लव्ह लाइफ

तेजस्वी प्रकाशचे नाव टीव्हीवरील हँडसम अभिनेता शिवीन नारंगसोबत जोडले गेले होते. दोघेही ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसले होते. इतकंच नाही तर दोघांच बाँडिंग चाहत्यांना खूप आवडलं होतं. याच कारणामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, दोघेही नेहमी स्वत:ला एकमेकांचे चांगले मित्र मानतात. तर सध्या बिग बॉसच्या घरात  तेजस्वीच आणि करण कुंद्रा मध्ये हळूवार प्रेमाच नात फुलताना प्रेक्षकांनी पाहिलं.

 

 

Web Title: Marathi connection by tejaswi prakash waingankar winner of bigg boss 15 nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2022 | 03:59 PM

Topics:  

  • tejasswi prakash

संबंधित बातम्या

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
1

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध कपल लवकरच करणार लग्न, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली पुष्टी?
2

‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध कपल लवकरच करणार लग्न, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली पुष्टी?

ब्रेकअपच्या चर्चा, मध्येच पॅचअप अन् खास फोटोशूट; तेजस्वी प्रकाश- करण कुंद्राच्या नात्यातला अनोखा ट्वीस्ट
3

ब्रेकअपच्या चर्चा, मध्येच पॅचअप अन् खास फोटोशूट; तेजस्वी प्रकाश- करण कुंद्राच्या नात्यातला अनोखा ट्वीस्ट

“लग्नाआधी त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहा”, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला; कारण…
4

“लग्नाआधी त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहा”, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला; कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.