Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

डेटिंग ॲपवरील करण कुंद्राची प्रोफाइल व्हायरल झाल्याने चाहते चकीत झाले आहेत. तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही, त्याच्या प्रोफाइलवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. करण आणि तेजस्वीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2025 | 03:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • करण कुंद्रा नवीन प्रियसीच्या शोधात?
  • डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
  • करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश रिलेशनशिप
लोकप्रिय टीव्ही आणि रिॲलिटी शो अभिनेता करण कुंद्रा त्याच्या प्रेमसंबंधांमुळे अनेकदा चर्चेत असतो.अभिनेता अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे सगळ्यांच माहित आहे. तसेच त्यांचे वेगळा चाहता वर्ग देखील आहे. पण आता चाहत्यांना असे काही पुरावे सापडले आहेत ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर, करण कुंद्राचा प्रोफाइल एका डेटिंग ॲपवर पाहिला गेला होता. तो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला आहे की तो डेटिंग ॲपवर काय करत आहे.

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

खरंतर, बम्बल या डेटिंग ॲपवरील करण कुंद्राच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बेज रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. या प्रोफाइलमध्ये त्याचे वय ४० वर्षे लिहिले आहे. हे अकाउंट पाहून चाहते थक्क झाले आहेत. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असताना अभिनेता या डेटिंग ॲपवर काय करत आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

करण कुंद्रा डेटिंग अ‍ॅपवर?
करण कुंद्राशी संबंधित हा स्क्रीनशॉट रेडिटवरही व्हायरल झाला. जिथे वापरकर्त्यांनी अभिनेत्याला प्रश्न विचारले. काहींनी म्हटले की काही कलाकार रिलेशनमध्ये असूनही अशा डेटिंग ॲप्सचा वापर करतात, तर काही वापरकर्त्यांनी अकाउंटच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की हे बनावट अकाउंट असू शकते.

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

डेटिंग अ‍ॅपशी अभिनेत्याचे जुने नाते
करण कुंद्राचे या डेटिंग अ‍ॅपशी जुने नाते आहे. त्याची एक्स प्रेयसी अनुषा दांडेकरला डेट करताना तो या अ‍ॅपचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता. तसेच आता करणचा फोटो आता या अ‍ॅपद्वारे व्हायरल होताना दिसत आहे.

करण कुंद्राचे तेजस्वी प्रकाशसोबत नातं
तसेच, करण कुंद्रा बिग बॉस १५ मध्ये तेजस्वीला भेटला. तेव्हापासून त्यांचे नाते सुरू झाले आणि आतापर्यंत दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. डेटिंग अ‍ॅप प्रोफाइलबाबत करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळेच लोकांची अस्वस्थता वाढली आहे. तसेच, व्हायरल होणाऱ्या अकाउंटची पुष्टी झालेली नाही.

Web Title: Tv karan kundrra dating app profile viral fans raise questions amid relationship with tejasswi prakash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • entertainment
  • karan kundra
  • tejasswi prakash

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.