• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • After His Wedding Suraj Chavan Made His First Post On Social Media

लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली पोस्ट, पत्नी सोबत गेला जेजुरीला, म्हणाला, ”जी होती मनात…”

सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजनाने जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 01, 2025 | 05:06 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • सूरज चव्हाणचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार 
  • लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली पोस्ट
  • जोडीने घेतले खंडेरायचे दर्शन
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला.सूरजचा हा लग्नसोहळा नव्हे तर एक ग्रँड इव्हेंट होता. सूरजची लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यामुळे सूरजच्या लग्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. सूरजचा हा लग्नसोहळा ओपन टू ऑल झाला. सूरजची लोकप्रियता आणि लोकांमधील त्याची क्रेझ पाहून ही सिक्युरिटी पुरेशीही वाटत नव्हती. सूरजने जरी शिस्तीत लग्न करण्याचं ठरवलं असलं तरी लोकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे त्याचे शांततेत लग्न पार पडले नाही. त्याच्या लग्नाला मराठी कलाकार, सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच अनेक राजकीय मान्यवर सुद्धा उपस्थित होते. सूरजच्या लग्नाला प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. आता थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर सूरजने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

सूरज लग्नामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हता. त्याच्या चाहत्यांनी शेअर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून सर्वांना सूरजच्या लग्नातील खास क्षण पाहायला मिळाले होते. मात्र आता सुरजने देवदर्शन झाल्यावर आपल्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो संजना आणि सूरज यांच्या प्री वेडिंगचा आहे.हा फोटो पोस्ट करत सुरजने कॅप्शनमध्ये लिहिले,” जी होती मनात तिच बायको केली… आमचे लव्ह मॅरेज यशस्वी झाले!, सूरजने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

पुण्याच्या स्ट्रीट फूडचा दिवाना झाला ‘हा’ सुपरस्टार अभिनेता; रस्त्यावर वडापाव खाताना Video व्हायरल, चव घेताच म्हणाला…

लग्नानंतर सुरज आणि संजना सर्वात आधी जेजुरीला गेले होते. जेजुरी गडावर जाऊन दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेतले. याचे खास व्हिडिओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुरजने लिहिले, ”मल्हारी माझा जगाचा राजा,आलोय जोडीने दर्शनाला” असे कॅप्शन त्याने दिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी त्यांना कमेंट्स करून आर्शिवाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

नात्यांची गोड- कडू बाजू दाखवणारं, ‘एकदा पाहावं करून’ नाटक रंगभूमीवर! ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

Web Title: After his wedding suraj chavan made his first post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Jejuri Khandoba Temple
  • suraj chavan
  • Wedding

संबंधित बातम्या

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos
1

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips: साडेसातीमध्येही यश आणि समृद्धी, या राशीच्या लोकांना पंचमहापुरुष योगाचा होणार फायदा

Astro Tips: साडेसातीमध्येही यश आणि समृद्धी, या राशीच्या लोकांना पंचमहापुरुष योगाचा होणार फायदा

Jan 17, 2026 | 07:05 AM
Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Jan 17, 2026 | 06:15 AM
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Jan 17, 2026 | 05:30 AM
कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

Jan 17, 2026 | 04:15 AM
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

Jan 17, 2026 | 02:35 AM
Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Jan 17, 2026 | 01:13 AM
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Jan 17, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.