सुप्रसिद्ध Instgram Influencer आणि Bigg Boss Marathi Season 5 विजेता सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अतरंगी स्टाइलमुळे त्याने संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. अशामध्ये सुरजची वाढती Fan Following…
सूरज चव्हाणची पत्नी संजनाच्या डोहाळेजेवणातील खास मेहंदी सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिव-पार्वती, गणपती बाप्पा, बाळाचं पहिलं पाऊल आणि ‘Baby Loading... Please Wait’ या डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जान्हवी किल्लेकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणची पत्नी संजनाचा बेबी बंप दिसला असून यानंतर सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे की सुरज चव्हाणच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे.
Bigg Boss Marathi 5चा विजेता Suraj Chavan आणि त्याची पत्नी Sanjana Chavan पुन्हा चर्चेत आले आहेत. संजनाने शेअर केलेल्या रीलमधील भावनिक ऑडिओमुळे ती आई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाण्याने मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या लग्नात करवली म्हणून खूप डान्स करताना आणि उत्साहात दिसली.आता लग्न लावून घरी येताच जाव्हवी आजारी पडली आहे. आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
'बिग बॉस' मराठी फेम सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे, त्याच्या लग्नात खास 25 बॉडीगार्ड होते. सुरजच्या लग्नात खूप गर्दी देखील दिसून आली. तसेच हे लग्न मोठ्या उत्साहात पार पडलेले…
सूरज चव्हाणच्या हळदीला जान्हवी किल्लेकरने एक दिवस आधीच हजेरी लावली होती. त्याच्या हळदीत अभिनेत्री आणि सुरजने जबरदस्त डान्स केला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,
मराठी 'बिग बॉस' विजेता सुरज चव्हाण आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सुरजने लग्नाआधी त्याच्या नवीन घरात गृहप्रवेश केला असून, त्याने सोशल मीडियावर घराचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
अंकिताने सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची चेहरा अखेर दाखवला आहे. सूरज चव्हाण लग्न करणार या बातमीनेचे चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेर सूरज चव्हाणला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने या लग्नाची माहिती दिली असून, चाहत्यांना खुश केलं आहे.
अजित पवार यांनी मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला होता. मात्र महिन्याभरात त्यांनी सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.